Rohit Sharma said who is the most dirty in the Indian team | ICC World Cup 2019: भारतीय संघातील कोण आहे सर्वात घाणेरडा सहकारी, सांगतोय रोहित शर्मा
ICC World Cup 2019: भारतीय संघातील कोण आहे सर्वात घाणेरडा सहकारी, सांगतोय रोहित शर्मा

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारतीय संघ सध्याच्या घडीला इंग्लंडमध्ये वर्ल्डकपमध्ये खेळण्यासाठी गेल्या आहे. वर्ल्डकपला 30 मे रोजी सुरुवात होणार असून सध्याच्या घडीला भारतीय संघ थोडा रीलॅक्स आहे. त्यामुळे खेळाडू मज्जा करताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे रोहित शर्माला काही अँटीक प्रश्न यावेळी विचारले गेले आणि त्यामध्ये रोहितने जी उत्तरं दिली ती पाहून तुम्हालाही हसू आवरता येणार नाही.

रोहितला यावेळी एक प्रश्न असा विचारला की, भारतीय संघात कोणात खेळाडू सर्वात घाणेरडा रुममध्ये राहतो. यावर रोहितने उत्तर दिले आहे ते म्हणजे त्याचाच सहकारी शिखर धवनचे

पाहा हा धमाल व्हिडीओWeb Title: Rohit Sharma said who is the most dirty in the Indian team
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.