IPL 2026 Player Auction Full List : १००० खेळाडूंचा पत्ता कट; फायनल यादीत 'या' स्टार क्रिकेटरची सरप्राइज एन्ट्री

इथं पाहा आयपीएलच्या मिनी लिलावातील खेळाडूंची अंतिम यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 13:27 IST2025-12-09T12:57:31+5:302025-12-09T13:27:43+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
TATA IPL 2026 Player Auction Final List Announced Full List Of Registered 350 Players Shortlist Breakdown Capped Uncapped Quinton De Kock Surprise Return | IPL 2026 Player Auction Full List : १००० खेळाडूंचा पत्ता कट; फायनल यादीत 'या' स्टार क्रिकेटरची सरप्राइज एन्ट्री

IPL 2026 Player Auction Full List : १००० खेळाडूंचा पत्ता कट; फायनल यादीत 'या' स्टार क्रिकेटरची सरप्राइज एन्ट्री

इंडियन प्रीमियर लीग २०२६ च्या हंगामासाठी (IPL 2026) होणाऱ्या खेळाडूंच्या मिनी लिलावात सहभागी असलेल्या खेळाडूंची अंतिम यादी समोर आली आहे. १६ डिसेंबर रोजी अबू धाबीच्या एतिहद एरिना येथे होणाऱ्या लिलावात ३५० खेळाडूंवर बोली लागणार आहे. याआधी बीसीसीआयने जवळपास १३५५ खेळाडूंनी भली मोठी यादी प्रसिद्ध केली होती. यातून फ्रँचायझीच्या पसंतीनुसार, हजारपेक्षा अधिक नावे वगळून ३५० खेळाडूंची अंतिम यादी तयार करण्यात आली आहे.

या स्टार खेळाडूची सरप्राइज एन्ट्री

अंतिम यादत ३५ नवीन खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. यात दक्षिण आफ्रिकेचा स्टार क्विंटन डी कॉक याची सरप्राइज एन्ट्री झाली आहे. क्रिकबझच्या वृत्तानुसार मात्र काही फ्रेंचायझींच्या शिफारशीवरून त्याचे नाव जोडण्यात आले आहे. ३३ वर्षीय डी कॉक १ कोटी रुपयांच्या बेस प्राईजसह लिलावात उतरणार आहे. गत हंगामात कोलकाताच्या संघाने त्याच्यासाठी २ कोटी रुपये मोजले होते. नव्या यादीत ट्रॅविन मॅथ्यू, बिनुरा फर्नांडो, कुसल परेरा आणि दुनिथ वेल्लालागे या खेळाडूंचाही समावेश असल्याचे दिसून येते. 

पहिल्या सेटमध्ये या स्टार खेळाडूंवर लागेल बोली

यंदाच्या लिलावात खेळाडूंच्या भूमिका (Role) यावर आधारित सेट तयार करण्यात आले आहेत. पहिल्या सेटमध्ये कॅमरन ग्रीन असणार आहे. त्यांच्यासोबत डेवॉन कॉन्वे, जेक फ्रेझर-मॅकगर्क, सरफराज खान, पृथ्वी शॉ आणि डेविड मिलर यांचा समावेश आहे. 

इथं पाहा आयपीएलच्या मिनी लिलावातील खेळाडूंची अंतिम यादी

सेट क्रमांक२०२६ सेटखेळाडूचे नावदेशकॅप्ड/अनकॅप्डराखीव किंमत
1BA1डेव्हन कॉन्वेन्यूझीलंडकॅप्ड२ कोटी
1BA1जेक फ्रेझर-मॅकगर्कऑस्ट्रेलियाकॅप्ड२ कोटी
1BA1कॅमेरॉन ग्रीनऑस्ट्रेलियाकॅप्ड२ कोटी
1BA1सरफराज खानभारतकॅप्ड८० लाख
1BA1डेव्हिड मिलरदक्षिण आफ्रिकाकॅप्ड२ कोटी
1BA1पृथ्वी शॉभारतकॅप्ड८० लाख
2AL1गस ॲटकिन्सनइंग्लंडकॅप्ड२ कोटी
2AL1वानिंदू हसरंगाश्रीलंकाकॅप्ड२ कोटी
2AL1दीपक हूडाभारतकॅप्ड८० लाख
2AL1वेंकटेश अय्यरभारतकॅप्ड२ कोटी
2AL1लियाम लिव्हिंगस्टोनइंग्लंडकॅप्ड२ कोटी
2AL1व्हियान मुल्डरदक्षिण आफ्रिकाकॅप्ड१ कोटी
2AL1रचिन रवींद्रन्यूझीलंडकॅप्ड२ कोटी
3WK1फिन ॲलेनन्यूझीलंडकॅप्ड२ कोटी
3WK1जॉनी बेअरस्टोइंग्लंडकॅप्ड१ कोटी
3WK1के.एस. भरतभारतकॅप्ड८० लाख
3WK1क्विंटन डी कॉकदक्षिण आफ्रिकाकॅप्ड१ कोटी
3WK1बेन डकेटइंग्लंडकॅप्ड२ कोटी
3WK1रहमानुल्लाह गुरबाजअफगाणिस्तानकॅप्ड१.५ कोटी
3WK1जेमी स्मिथइंग्लंडकॅप्ड२ कोटी
4FA1जेराल्ड कोएत्झीदक्षिण आफ्रिकाकॅप्ड२ कोटी
4FA1आकाश दीपभारतकॅप्ड१ कोटी
4FA1जेकब डफीन्यूझीलंडकॅप्ड२ कोटी
4FA1फजलहक फारूकीअफगाणिस्तानकॅप्ड१ कोटी
4FA1मॅट हेन्रीन्यूझीलंडकॅप्ड२ कोटी
4FA1स्पेन्सर जॉन्सनऑस्ट्रेलियाकॅप्ड१.५ कोटी
4FA1शिवम मावीभारतकॅप्ड८० लाख
4FA1एनरिक नॉर्ट्जेदक्षिण आफ्रिकाकॅप्ड२ कोटी
4FA1मथीशा पथिरानाश्रीलंकाकॅप्ड२ कोटी
5SP1रवि बिश्नोईभारतकॅप्ड२ कोटी
5SP1राहुल चाहरभारतकॅप्ड१ कोटी
5SP1अकील होसीनवेस्ट इंडीजकॅप्ड२ कोटी
5SP1मुजीब रहमानअफगाणिस्तानकॅप्ड२ कोटी
5SP1महीश थीक्षाणाश्रीलंकाकॅप्ड२ कोटी
6UBA1आर्य देसाईभारतअनकॅप्ड३० लाख
6UBA1यश ढुलभारतअनकॅप्ड३० लाख
6UBA1अभिनव मनोहरभारतअनकॅप्ड३० लाख
6UBA1अनमोलप्रीत सिंहभारतअनकॅप्ड३० लाख
6UBA1अथर्व ताईडेभारतअनकॅप्ड३० लाख
6UBA1अभिनव तेजराणाभारतअनकॅप्ड३० लाख
7UAL1औकिब दारभारतअनकॅप्ड३० लाख
7UAL1राजवर्धन हंगरगेकरभारतअनकॅप्ड४० लाख
7UAL1तनुश कोटियनभारतअनकॅप्ड३० लाख
7UAL1शिवांग कुमारभारतअनकॅप्ड३० लाख
7UAL1माहीपाल लोमरोरभारतअनकॅप्ड५० लाख
7UAL1कमलेश नगरकोटीभारतअनकॅप्ड३० लाख
7UAL1विजय शंकरभारतअनकॅप्ड३० लाख
7UAL1सणवीर सिंहभारतअनकॅप्ड३० लाख
7UAL1एडहेन टॉमभारतअनकॅप्ड३० लाख
7UAL1प्रशांत वीरभारतअनकॅप्ड३० लाख
8UWK1रुचित आहिरभारतअनकॅप्ड३० लाख
8UWK1वंश बेदीभारतअनकॅप्ड३० लाख
8UWK1मुकुल चौधरीभारतअनकॅप्ड३० लाख
8UWK1तुषार राहेजाभारतअनकॅप्ड३० लाख
8UWK1कार्तिक शर्माभारतअनकॅप्ड३० लाख
8UWK1तेजस्वी सिंहभारतअनकॅप्ड३० लाख
9UFA1राज लिम्बानीभारतअनकॅप्ड३० लाख
9UFA1आकाश माधवालभारतअनकॅप्ड३० लाख
9UFA1सुषांत मिश्राभारतअनकॅप्ड३० लाख
9UFA1अशोक शर्माभारतअनकॅप्ड३० लाख
9UFA1सिमarjeत सिंहभारतअनकॅप्ड३० लाख
9UFA1नमन तिवारीभारतअनकॅप्ड३० लाख
9UFA1कार्तिक त्यागीभारतअनकॅप्ड३० लाख
10USP1यशराज पुणजाभारतअनकॅप्ड३० लाख
10USP1विग्नेश पुथुरभारतअनकॅप्ड३० लाख
10USP1कर्ण शर्माभारतअनकॅप्ड५० लाख
10USP1शिवम शुक्लाभारतअनकॅप्ड३० लाख
10USP1कुमार कार्तिकेया सिंहभारतअनकॅप्ड३० लाख
10USP1प्रशांत सोलंकीभारतअनकॅप्ड३० लाख
10USP1वहीदुल्लाह झदरानअफगाणिस्तानअनकॅप्ड३० लाख
सेट क्रमांक२०२६ सेटखेळाडूचे नावदेशकॅप्ड/अनकॅप्डराखीव किंमत
11BA2मयंक अग्रवालभारतकॅप्ड८० लाख
11BA2सदीकुल्लाह अतलअफगाणिस्तानकॅप्ड८० लाख
11BA2अकिम ऑगस्टवेस्ट इंडीजकॅप्ड८० लाख
11BA2रीझा हेंड्रिक्सदक्षिण आफ्रिकाकॅप्ड१ कोटी
11BA2पाठुम निसांकाश्रीलंकाकॅप्ड८० लाख
11BA2टिम रॉबिन्सनन्यूझीलंडकॅप्ड८० लाख
11BA2स्टीव्ह स्मिथऑस्ट्रेलियाकॅप्ड२ कोटी
11BA2राहुल त्रिपाठीभारतकॅप्ड८० लाख
12AL2शॉन ॲबॉटऑस्ट्रेलियाकॅप्ड२ कोटी
12AL2मायकेल ब्रेसेलन्यूझीलंडकॅप्ड२ कोटी
12AL2बेन ड्वार्श्यूईसऑस्ट्रेलियाकॅप्ड१ कोटी
12AL2झॅक फौल्क्सन्यूझीलंडकॅप्ड८० लाख
12AL2जेसन होल्डरवेस्ट इंडीजकॅप्ड२ कोटी
12AL2डॅरेल मिचेलन्यूझीलंडकॅप्ड२ कोटी
12AL2डॅनियल सॅम्सऑस्ट्रेलियाकॅप्ड१ कोटी
12AL2दासुन शानाकाश्रीलंकाकॅप्ड८० लाख
12AL2मॅथ्यू शॉर्टऑस्ट्रेलियाकॅप्ड१.५ कोटी
13WK2टॉम बॅंटनइंग्लंडकॅप्ड२ कोटी
13WK2जॉर्डन कॉक्सइंग्लंडकॅप्ड८० लाख
13WK2शाई होपवेस्ट इंडीजकॅप्ड२ कोटी
13WK2जोश इंग्लिसऑस्ट्रेलियाकॅप्ड२ कोटी
13WK2बेन्जामिन मॅकडर्मॉटऑस्ट्रेलियाकॅप्ड८० लाख
13WK2कुसल मेंडीसश्रीलंकाकॅप्ड८० लाख
13WK2कुसल पेरेराश्रीलंकाकॅप्ड१ कोटी
13WK2टिम सिफर्टन्यूझीलंडकॅप्ड१.५ कोटी
14FA2काइल जॅमिसनन्यूझीलंडकॅप्ड२ कोटी
14FA2साकिब महमूदइंग्लंडकॅप्ड१.५ कोटी
14FA2अॅडम मिल्नेन्यूझीलंडकॅप्ड२ कोटी
14FA2लुंगिसानी ङिदीदक्षिण आफ्रिकाकॅप्ड२ कोटी
14FA2विल्यम ओरुर्कन्यूझीलंडकॅप्ड२ कोटी
14FA2मुस्ताफिझुर रहमानबांगलादेशकॅप्ड२ कोटी
14FA2चेतन सकारियाभारतकॅप्ड८० लाख
14FA2कुलदीप सेनभारतकॅप्ड८० लाख
14FA2उमेश यादवभारतकॅप्ड१.५ कोटी
15SP2कास अहमदअफगाणिस्तानकॅप्ड८० लाख
15SP2रिषाद हुसैनबांगलादेशकॅप्ड८० लाख
15SP2मोहम्मद वाकार सलामखेलअफगाणिस्तानकॅप्ड१ कोटी
15SP2वियास्कंथ विजयराजश्रीलंकाकॅप्ड८० लाख
16UBA2अंकित कुमारभारतअनकॅप्ड३० लाख
16UBA2रोहन कुन्नुम्मलभारतअनकॅप्ड३० लाख
16UBA2दानिश मलेवारभारतअनकॅप्ड३० लाख
16UBA2पुखराज मानभारतअनकॅप्ड३० लाख
16UBA2सलमान निझारभारतअनकॅप्ड३० लाख
16UBA2अमन राव पेरेलभारतअनकॅप्ड३० लाख
16UBA2अक्षत रघुवंशीभारतअनकॅप्ड३० लाख
16UBA2मानवन वोहराभारतअनकॅप्ड३० लाख
17UAL2युवराज चौधरीभारतअनकॅप्ड३० लाख
17UAL2सात्विक देशवालभारतअनकॅप्ड३० लाख
17UAL2अमन खानभारतअनकॅप्ड३० लाख
17UAL2दर्शन नळकंडेभारतअनकॅप्ड३० लाख
17UAL2व्हिकी ओस्टवालभारतअनकॅप्ड३० लाख
17UAL2सैराज पाटीलभारतअनकॅप्ड३० लाख
17UAL2सुयश प्रभुदेसाईभारतअनकॅप्ड३० लाख
17UAL2मयंक रावतभारतअनकॅप्ड३० लाख
17UAL2हर्ष त्यागीभारतअनकॅप्ड३० लाख
17UAL2मंगेश यादवभारतअनकॅप्ड३० लाख
18UWK2सालिल अरोराभारतअनकॅप्ड३० लाख
18UWK2रिकी भुईभारतअनकॅप्ड३० लाख
18UWK2राहुल बुद्धीभारतअनकॅप्ड३० लाख
18UWK2सौरव चूहाणभारतअनकॅप्ड३० लाख
18UWK2यशवर्धन दलालभारतअनकॅप्ड३० लाख
18UWK2अभिषेक पाठकभारतअनकॅप्ड३० लाख
18UWK2कुणाल राठौरभारतअनकॅप्ड३० लाख
18UWK2रवि सिंहभारतअनकॅप्ड३० लाख
19UFA2के.एम. आसिफभारतअनकॅप्ड४० लाख
19UFA2साकिब हुसैनभारतअनकॅप्ड३० लाख
19UFA2मोहम्मद इझरभारतअनकॅप्ड३० लाख
19UFA2विद्वथ कवेरप्पाभारतअनकॅप्ड३० लाख
19UFA2विजय कुमारभारतअनकॅप्ड३० लाख
19UFA2विद्याधर पाटीलभारतअनकॅप्ड३० लाख
19UFA2पी.व्ही. सत्या नारायण राजूभारतअनकॅप्ड३० लाख
19UFA2ओंकार तर्मलेभारतअनकॅप्ड३० लाख
19UFA2पृथ्वीराज यार्राभारतअनकॅप्ड३० लाख
20USP2शुभम अग्रवालभारतअनकॅप्ड४० लाख
20USP2मुरुगन अश्विनभारतअनकॅप्ड३० लाख
20USP2तेजस बरोकाभारतअनकॅप्ड३० लाख
20USP2के.सी. कारियप्पाभारतअनकॅप्ड३० लाख
20USP2कार्तिक चड्ढाभारतअनकॅप्ड३० लाख
20USP2प्रवीण दुबेभारतअनकॅप्ड३० लाख
20USP2मोहित राठेभारतअनकॅप्ड३० लाख
20USP2हिमांशु शर्माभारतअनकॅप्ड३० लाख
20USP2बैलापुडी येस्वंतभारतअनकॅप्ड३० लाख
सेट क्रमांक२०२६ सेटखेळाडूचे नावदेशकॅप्ड/अनकॅप्डराखीव किंमत
26UFA3सयान घोषभारतअनकॅप्ड३० लाख
26UFA3मनी ग्रेव्हलभारतअनकॅप्ड३० लाख
26UFA3अर्पित गुलेरियाभारतअनकॅप्ड३० लाख
26UFA3सुनील कुमारभारतअनकॅप्ड३० लाख
26UFA3ट्रिस्टन लुसदक्षिण आफ्रिकाअनकॅप्ड३० लाख
26UFA3दिवेश शर्माभारतअनकॅप्ड३० लाख
26UFA3अभिलाष शेट्टीभारतअनकॅप्ड३० लाख
26UFA3इरफान उमैरभारतअनकॅप्ड३० लाख
26UFA3कुलदीप यादवभारतअनकॅप्ड३० लाख
27USP3मनन भारद्वाजभारतअनकॅप्ड३० लाख
27USP3श्रेयस चव्हाणभारतअनकॅप्ड३० लाख
27USP3पारिक्षित धनकभारतअनकॅप्ड३० लाख
27USP3चिन्तल गांधीभारतअनकॅप्ड३० लाख
27USP3धर्मेंद्रसिंह जडेजाभारतअनकॅप्ड३० लाख
27USP3अमित कुमारभारतअनकॅप्ड३० लाख
27USP3विशाल निषादभारतअनकॅप्ड३० लाख
27USP3सौम्य पांडेभारतअनकॅप्ड३० लाख
27USP3झठावेद सुभ्रमण्यमभारतअनकॅप्ड३० लाख
28AL4मोहम्मद अब्बासन्यूझीलंडकॅप्ड८० लाख
28AL4चरिथ असलांकाश्रीलंकाकॅप्ड१ कोटी
28AL4रोस्टन चेसवेस्ट इंडीजकॅप्ड१.३ कोटी
28AL4लियाम डॉसनइंग्लंडकॅप्ड२ कोटी
28AL4जॉर्ज गार्टनइंग्लंडकॅप्ड८० लाख
28AL4काइल मेयर्सवेस्ट इंडीजकॅप्ड१.३ कोटी
28AL4ड्वेन प्रेटोरियसदक्षिण आफ्रिकाकॅप्ड१ कोटी
28AL4नाथन स्मिथन्यूझीलंडकॅप्ड८० लाख
28AL4डुनिथ वेलालाजश्रीलंकाकॅप्ड८० लाख
29FA4जेसन बर्हेन्डॉर्फऑस्ट्रेलियाकॅप्ड१.५ कोटी
29FA4तंझिम हसन साकिबबांगलादेशकॅप्ड८० लाख
29FA4मॅथ्यू पॉट्सइंग्लंडकॅप्ड८० लाख
29FA4नाहिद राणाबांगलादेशकॅप्ड८० लाख
29FA4ओली स्टोनइंग्लंडकॅप्ड१.३ कोटी
29FA4जोशुआ टॉंगइंग्लंडकॅप्ड१ कोटी
29FA4संदीप वॉरियरभारतकॅप्ड८० लाख
30UBA4सचिन धासभारतअनकॅप्ड३० लाख
30UBA4माईल्स हॅमंडभारतअनकॅप्ड३० लाख
30UBA4अहमद इम्रानभारतअनकॅप्ड३० लाख
30UBA4विष्वराजसिंह जडेजाभारतअनकॅप्ड३० लाख
30UBA4आयाज खानभारतअनकॅप्ड३० लाख
30UBA4डॅनियल लेटिगनइंग्लंडअनकॅप्ड३० लाख
30UBA4सिद्धांत राणाभारतअनकॅप्ड३० लाख
30UBA4आरोन वर्गीजभारतअनकॅप्ड३० लाख
31UAL4अथर्व अंकोलेकरभारतअनकॅप्ड३० लाख
31UAL4अब्दुल बाजिथभारतअनकॅप्ड३० लाख
31UAL4करण लालभारतअनकॅप्ड३० लाख
31UAL4शम्स मुलानीभारतअनकॅप्ड३० लाख
31UAL4रिअल पटेलभारतअनकॅप्ड३० लाख
31UAL4प्रिन्स रायभारतअनकॅप्ड३० लाख
31UAL4विव्रंत शर्माभारतअनकॅप्ड३० लाख
31UAL4उत्कर्ष सिंहभारतअनकॅप्ड३० लाख
31UAL4आयुष वर्तकभारतअनकॅप्ड३० लाख
31UAL4संजय यादवभारतअनकॅप्ड३० लाख
32UFA4सय्यद इरफान अफताबभारतअनकॅप्ड३० लाख
32UFA4एसक्किमुथु अय्याकुट्टीभारतअनकॅप्ड३० लाख
32UFA4प्रफुल हिंगेभारतअनकॅप्ड३० लाख
32UFA4पंकज जसवालभारतअनकॅप्ड३० लाख
32UFA4कुलवंत खेझरोलियाभारतअनकॅप्ड३० लाख
32UFA4रवि कुमारभारतअनकॅप्ड३० लाख
32UFA4राजन कुमारभारतअनकॅप्ड३० लाख
32UFA4सफवान पटेलभारतअनकॅप्ड३० लाख
32UFA4ईशान पोरेलभारतअनकॅप्ड३० लाख
33USP4पुरव अग्रवालभारतअनकॅप्ड३० लाख
33USP4जिक्कू ब्राइटभारतअनकॅप्ड३० लाख
33USP4यश डिचोलकरभारतअनकॅप्ड३० लाख
33USP4अरब गुलअफगाणिस्तानअनकॅप्ड४० लाख
33USP4रकिबुल हसनबांगलादेशअनकॅप्ड३० लाख
33USP4ट्रावीन मैथ्यूश्रीलंकाअनकॅप्ड३० लाख
33USP4नमन पुषपकभारतअनकॅप्ड३० लाख
33USP4इजाज सावारियाभारतअनकॅप्ड३० लाख
33USP4रोशन वाघशेयरभारतअनकॅप्ड३० लाख
34FA5वेस्ली अग्रऑस्ट्रेलियाकॅप्ड८० लाख
34FA5बिनुरा फर्नांडोश्रीलंकाकॅप्ड८० लाख
34FA5एम. शोरिफुल इस्लामबांगलादेशकॅप्ड८० लाख
34FA5जोशुआ लिटलआयर्लंडकॅप्ड८० लाख
34FA5ओबेड मॅक्कॉयवेस्ट इंडीजकॅप्ड८० लाख
34FA5बिली स्टॅन्कलेऑस्ट्रेलियाकॅप्ड८० लाख
35UAL5आर.एस. अंब्रीशभारतअनकॅप्ड३० लाख
35UAL5निखिल चौधरीभारतअनकॅप्ड४० लाख
35UAL5क्रेन्स फुलेत्राभारतअनकॅप्ड३० लाख
35UAL5मॅकनील नोरोंहाभारतअनकॅप्ड३० लाख
35UAL5आर. राजकुमारभारतअनकॅप्ड३० लाख
35UAL5निनाद राठवाभारतअनकॅप्ड३० लाख
35UAL5सनी संधूभारतअनकॅप्ड३० लाख
35UAL5शिवालिक शर्माभारतअनकॅप्ड३० लाख
35UAL5सिद्धार्थ यादवभारतअनकॅप्ड३० लाख
35UAL5आर. सोनू यादवभारतअनकॅप्ड३० लाख
36UFA5वसीम खांडयभारतअनकॅप्ड३० लाख
36UFA5आतिफ मुश्ताकभारतअनकॅप्ड३० लाख
36UFA5अतल रायभारतअनकॅप्ड३० लाख
36UFA5सी. रक्षन्न रेड्डीभारतअनकॅप्ड३० लाख
36UFA5मनीष रेड्डीभारतअनकॅप्ड३० लाख
36UFA5निशांत सारानूभारतअनकॅप्ड३० लाख
36UFA5दीपेंद्र सिंहभारतअनकॅप्ड३० लाख
36UFA5राजत वर्माभारतअनकॅप्ड३० लाख
36UFA5रोहित यादवभारतअनकॅप्ड३० लाख
37UAL6एमानजोत चहलभारतअनकॅप्ड३० लाख
37UAL6शुभांग हेगडेभारतअनकॅप्ड३० लाख
37UAL6बाल कृष्णभारतअनकॅप्ड३० लाख
37UAL6विहान मल्होत्राभारतअनकॅप्ड३० लाख
37UAL6खिलान पटेलभारतअनकॅप्ड३० लाख
37UAL6डेलानो पॉटीगिटरदक्षिण आफ्रिकाअनकॅप्ड३० लाख
37UAL6हार्दिक राजभारतअनकॅप्ड३० लाख
37UAL6सार्थक रंजनभारतअनकॅप्ड३० लाख
37UAL6पार्थ रेखडेभारतअनकॅप्ड३० लाख
37UAL6टियान वॅन व्हुरेनदक्षिण आफ्रिकाअनकॅप्ड३० लाख

 

सेट क्रमांक२०२६ सेटखेळाडूचे नावदेशकॅप्ड/अनकॅप्डराखीव किंमत
38UFA6रियान मल्होत्राभारतअनकॅप्ड३० लाख
38UFA6अनिकेत शर्माभारतअनकॅप्ड३० लाख
38UFA6रोहित जाधवभारतअनकॅप्ड३० लाख
38UFA6समीर पठाणभारतअनकॅप्ड३० लाख
38UFA6आदित्य देशमुखभारतअनकॅप्ड३० लाख
38UFA6साईकुमार रेड्डीभारतअनकॅप्ड३० लाख
38UFA6प्रवीण चव्हाणभारतअनकॅप्ड३० लाख
38UFA6निशांत सोनवणेभारतअनकॅप्ड३० लाख
38UFA6ध्रुव जैनभारतअनकॅप्ड३० लाख
38UFA6सागर करंदीकरभारतअनकॅप्ड३० लाख
39USP5रुद्र शाहभारतअनकॅप्ड३० लाख
39USP5शशांक जैनभारतअनकॅप्ड३० लाख
39USP5हर्षित पाटीलभारतअनकॅप्ड३० लाख
39USP5विकास भट्टभारतअनकॅप्ड३० लाख
39USP5आर्यन चौधरीभारतअनकॅप्ड३० लाख
39USP5मोहित सिंहभारतअनकॅप्ड३० लाख
39USP5आदित्य जाधवभारतअनकॅप्ड३० लाख
39USP5समीर नाईकभारतअनकॅप्ड३० लाख
39USP5तनिष्क कुलकर्णीभारतअनकॅप्ड३० लाख
39USP5शुभम देशमुखभारतअनकॅप्ड३० लाख
40FA6लेविस गेब्रियलवेस्ट इंडीजकॅप्ड१.२ कोटी
40FA6इयान लिव्हिंगस्टोनइंग्लंडकॅप्ड१ कोटी
40FA6डेनियल रॉबिन्सनइंग्लंडकॅप्ड८० लाख
40FA6समर टॉमऑस्ट्रेलियाकॅप्ड१.५ कोटी
40FA6हसन राणाबांगलादेशकॅप्ड८० लाख
40FA6काइल जोन्सन्यूझीलंडकॅप्ड८० लाख
41UAL7अजय राठोडभारतअनकॅप्ड 

Web Title : आईपीएल 2026 नीलामी: 1000 खिलाड़ी बाहर, स्टार की सरप्राइज एंट्री!

Web Summary : आईपीएल 2026 नीलामी सूची फाइनल: 1355 में से 350 खिलाड़ी चयनित। क्विंटन डी कॉक ने 1 करोड़ रुपये के बेस प्राइस के साथ सरप्राइज एंट्री की। कैमरन ग्रीन खिलाड़ियों के पहले सेट में मुख्य नाम।

Web Title : IPL 2026 Auction: 1000 Players Out, Surprise Entry for Star!

Web Summary : IPL 2026 auction list finalized: 350 players selected from 1355. Quinton de Kock makes a surprise entry with a base price of ₹1 crore. Cameron Green headlines the first set of players.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.