IPL Auction 2020: Complete list of overseas players with base price for IPL 2020 auction | IPL Auction 2020: परदेशी खेळाडू भाव खाणार, जाणून घ्या कोणाची किती मूळ किंमत...

IPL Auction 2020: परदेशी खेळाडू भाव खाणार, जाणून घ्या कोणाची किती मूळ किंमत...

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) पुढील मोसमासाठी येत्या 19 डिसेंबरला लिलाव होणार आहे. या लिलावासाठी 971 खेळाडूंनी नावांची नोंदणी केली होती, परंतु आठ संघांनी छाननी केल्यानंतर केवळ 332 खेळाडू लिलावाला सामोरे जाणार आहेत. आयपीएल आयोजकांनी शुक्रवारी याबाबतची अधिकृत घोषणा केली. या यादित 186 भारतीय, 143 परदेशी आणि 3 संलग्न देशांतील खेळाडूंचा समावेश आहे. 

जाणून घ्या परदेशी खेळाडूंची संपूर्ण यादी ( मूळ किंमत) 

  • 20 लाख - डॅनिएल सॅम, ख्रिस ग्रीन, जॅक्सन, फिलिप, बर्गर, नॅथन एलिस, चेमार होल्डर, कोएत्झी, मॅट केली, झहूर खान, मुन्सी, फुलर.  
  • 30 लाख -  विल जॅक्स आणि डेव्हिड पायने
  • 40 लाख - रिली मेरदीथ, लौरी एव्हान्स, बेन ड्वार्शूइस, कॅमेरून डेल्पोर्ट आणि बेन्नी होवेल
  • 50 लाख - अॅलेक्स करी, शे होप, हेन्रीच क्लासेन, शेल्डन कोट्रेल, हेडन वॉल्श, कार्लोस ब्रॅथवेट, जेम्स नीशॅम, अँडीले फेहलुक्वायो, अल्झारी जोसेफ, अॅडम मिल्ने, अॅनरीच नोर्टजे, मार्क वूड, डेव्हीड मलान, एडन मार्कराम, इसूरू उदाना, बेन डंक, टॉम लॅथम, बेन मॅकडेर्मोट, टीम सेइपर्ट, मोहम्मद शाहजाद, बीरन हेंड्रीक्स, मॅट हेन्री, झहीर खान, ओशाने थॉमस, नवीन उल हक, फवाद अहमद, खॅरी पिएरे, तब्रेझ शॅम्सी, टॉम ब्रुस, ओशादा, अविष्का फर्नांडो, ब्रेंडन किंग, रासी व्हॅन डेर ड्यूसेन, जेम्स फॉल्कनर, लेव्हीस जॉर्जरी, करिम जनत, स्कॉट कुग्गेलेईज, बेन लॉघलीन, कायले मिल्स, रवी बोपारा, वनिंदू हसरंग, दिमुथ करूणारत्ने, दाशून सनाका, नुवान प्रदीप, केस्रीच विलियम्स, कुसल परेरा, 
  • 75 लाख -  कॉलीन डी ग्रँडहोम, इश सोढी, डेव्हीड मिलर, बेन कटींग, कोरी अँडरसन, जेसन होल्डर, ख्रिस जॉर्डन, सीम अॅबॉट, लेंडल सिमन्स, डेव्हीड वेस, डी लांगा, महमदुल्लाह, अॅश्टन टर्नर, साकीब महमुद आणि डॅन ख्रिस्टियन
  • 1 कोटी -  अॅरोन फिंच, सॅम कुरन, टॉम कुरन, नॅथन कोल्टर नील, टीम साऊदी, अँड्य्रु टाय, मार्टीन गुप्तील, एव्हीन लुइस, कॉलीन मुन्रो, मार्कस स्टॉयनिस, मुजीब उर रहमान, टॉम बँटनस अॅलेक्स हेल्स, रिली रोसोव, अॅस्टन अॅगर, मोइजेस हेन्रीक, जेम पॅटीन्सन, लिएम प्लंकेट, डी आर्सी शॉर्ट , थिसारा परेरा
  • 1.5 कोटी - इयॉन मॉर्गन, जेसन रॉय, ख्रिस मॉरिस, ख्रिस वोक्स, अॅडम झम्पा, शॉन मार्श, कायले अबॉट, डेव्हिड विली, केन रिचर्डसन 
  • 2 कोटी - ख्रिस लीन, पॅट कमिन्स, ग्लेन मॅक्सवेल, डेल स्टेन, मिचेल मार्श, जोश हेझलवूड, अँजेलो मॅथ्यूज

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: IPL Auction 2020: Complete list of overseas players with base price for IPL 2020 auction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.