IPL Auction 2019 : ओशेन थॉमसला तुम्ही ओळखता का? कमावले 1.10 कोटी | IPL Auction 2019 : ओशेन थॉमसला तुम्ही ओळखता का? कमावले 1.10 कोटी
IPL Auction 2019 : ओशेन थॉमसला तुम्ही ओळखता का? कमावले 1.10 कोटी

मुंबई, आयपीएल लिलाव 2019 :  भारतीय चाहत्यांचे लक्ष आज होणाऱ्या आयपीएलच्या लिलावाकडे लागले आहे. आठ संघात मिळून 70 जागांसाठी जवळपास 346 खेळाडूंवर आज बोली लावली जाणार आहे.

LIVE

Get Latest Updates

09:18 PM

आयपीएल लिलावाला पूर्णविराम


08:47 PM

युवराज सिंगला मुंबई इंडियन्सने दिला आधार 

08:46 PM

अक्षदीप नाथला 3 कोटी 60 लाखांची बोली 

08:45 PM

अक्षदीप नाथला 3 को 

08:14 PM

प्रभसिमरन सिंगला तब्बल 4 कोटी 80 लाख रुपयांची बोली 

06:47 PM

डेल स्टेन राहिला onsold 

06:47 PM

ओशेन थॉमसला तुम्ही ओळखता का? कमावले 1.10 कोटी 

06:33 PM

सॅम कुरनला 7.2 कोटी रुपये मोजत पंजाबने केले संघात दाखल 

06:20 PM

कॉलिन इनग्रामला 6.40 कोटींची सर्वाधिक बोली 

05:48 PM

बाप रे बाप, या खेळाडूला मिळाले तब्बल आठ कोटी 

05:39 PM

शिवम दुबेला पाच कोटी रुपयांची लॉटरी 

05:31 PM

सर्फराझ खानचा भाव घसरला


05:29 PM

अनमोलप्रीत सिंग मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल 

05:04 PM

मोहित शर्मासाठी चेन्नईने मोजले तब्बल पाच कोटी 

04:59 PM

वरुण आरोन राजस्थानच्या संघात दाखल 

04:59 PM

मोहम्मद शमीसाठी पंजाबने लावली 4.80 कोटींची सर्वाधिक बोली 

04:58 PM

लसिथ मलिंगा मुंबईच्या संघाच कायम 

04:46 PM

जयदेव उनाडकटसाठी राजस्थानने मोजले तब्बल आठ कोटी 

04:46 PM

जॉनी बेअटस्टोव्हसाठी सनरायझर्स हैदराबादने मोजले 2.2 कोटी 

04:35 PM

जॉनी बेअटस्टोव्हसाठी सनरायझर्स हैदराबादने मोजले 2.2 कोटी 

04:34 PM

निकोलस पुरनला तब्बल 4.2 कोटी 

04:30 PM

निकोलस पुरनला तब्बल 4.2 कोटी 

04:29 PM

अक्षर पटेलसाठी दिल्ली कॅपिटलने मोजले तब्बल पाच कोटी 

04:22 PM

अक्षर पटेलसाठी दिल्ली कॅपिटलने मोजले तब्बल पाच कोटी 

04:21 PM

वेस्ट इंडिजचा कर्णधार कार्लोस ब्रथवेटला तब्बल पाच कोटी

04:11 PM

धक्कादायक... युवाराज सिंगला लिलावात वाली नाही 

04:02 PM

आतापर्यंत 'भाव' न मिळालेले खेळाडू पाहा...

'या' खेळाडूंना मिळाला नाही 'भाव'
चेतेश्वर पुजारा
ब्रेंडन मॅक्युल्म
मार्टिन गप्तील
ख्रिस वोक्स
मनोज तिवारी
अॅलेक्स हेल्स
 

04:00 PM

ख्रिस वोक्स आणि मार्टीन गप्तीलही unsold  

03:59 PM

ब्रेंडन मॅक्युलमला कोणीही 'भाव' दिला नाही 

03:58 PM

वेस्ट इंडिजच्या शिमरॉन हेटमायरला मिळाले तब्बल 4.2 कोटी 

03:55 PM

हनुमा विहारी ठरला लिलावातील पहिला यशस्वी खेळाडू

03:44 PM

अॅलेक्स हेल्सवरही कुणाची बोली नाही 

03:44 PM

हनुमा विहारीसाठी दिल्ली कॅपिटलने दोन कोटी रुपये मोजत संघात घेतले 

03:44 PM

भारताचा भरवश्याचा फलंदाज चेतेश्वर पुजारा unsold 

03:43 PM

लिलावाची वाईट सुरुवात, मनोज तिवारी आयपीएल बाहेर  

03:38 PM

या लिलावात 351 खेळाडूंचा सहभाग असेल, काही वेळातच होणार लिलावाला सुरुवात 

03:33 PM

आयपीएलचा लिलाव कसा असेल, पाहा हा व्हिडीओ 

03:21 PM

कोणत्या संघात किती खेळाडूंची जागा आणि रक्कम आहे ते

English summary :
IPL Auction 2019 Live Streaming Updates: Catch Live updates of Indian Premier League 2019 Auction. We will provide you IPL 2019 Player List like CSK, RR, MI, KKR, RCB, KXIP, SRH, DD Team 2019.Around 346 players will be bid for 70 seats for eight teams.


Web Title: IPL Auction 2019 : ओशेन थॉमसला तुम्ही ओळखता का? कमावले 1.10 कोटी
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.