IPL Auction 2018: Rajasthan's 8 Crore Bid for jaydev Unadkat | IPL Auction 2018: जयदेवला पुन्हा देव पावला, राजस्थानची ८ कोटींची बोली

IPL Auction 2018: जयदेवला पुन्हा देव पावला, राजस्थानची ८ कोटींची बोली

मुंबई, आयपीएल लिलाव 2019 :  एखादा खेळाडू भारतीय संघात खेळत असेल, चांगली कामगिरी करत असेल तर त्याला आयपीएलच्या लिलावात चांगला भाव मिळब शकतो. पण संघातील मोहम्मद शमी आणि इशातं शर्मा यांच्यापेक्षाही संघात नसलेल्या एका गोलंदाजाला दमदार भाव मिळाल्याचे पाहायला मिळाले आहे. हा गोलंदाज आहे जयदेव उनाडकट...


जयदेव उनाडकट यावेळी भारतीय संघात नाही. पण तरीही राजस्थान रॉयल्सने त्याच्यासाठी आठ कोटी 40 लाख रुपये मोजले आहेत. गेल्यावर्षी उनाडकटला सर्वाधिक जवळपास 15 कोटींची बोली लागली होती. यावेळी उनाडकटच्या किंमतीमध्ये घट झाली आहे. पण तरीदेखील इशांत आणि शमी यांच्यापेक्षा त्याला जास्त भाव मिळाला आहे.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: IPL Auction 2018: Rajasthan's 8 Crore Bid for jaydev Unadkat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.