IPL 2021 : KKR vs PBKS T20 Live : KKRचे तीन फलंदाज १७ धावात बाद, रवी बिश्नोईनं घेतला स्टनर कॅच, Video

ipl 2021  t20 KKR vs PBKS live match score updates Ahmedabad : पंजाब किंग्स ( Punjab Kings) आणि कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders)  यांच्यातला सामना रंगतदार अवस्थेत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 10:16 PM2021-04-26T22:16:05+5:302021-04-26T22:16:29+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021 : KKR vs PBKS T20 Live Score Update : Ravi Bishnoi takes an absolute stunner to dismiss Sunil Narine, Video | IPL 2021 : KKR vs PBKS T20 Live : KKRचे तीन फलंदाज १७ धावात बाद, रवी बिश्नोईनं घेतला स्टनर कॅच, Video

IPL 2021 : KKR vs PBKS T20 Live : KKRचे तीन फलंदाज १७ धावात बाद, रवी बिश्नोईनं घेतला स्टनर कॅच, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ipl 2021  t20 KKR vs PBKS live match score updates Ahmedabad : पंजाब किंग्स ( Punjab Kings) आणि कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders)  यांच्यातला सामना रंगतदार अवस्थेत आहे. माफक लक्ष्याचा पाठलाग करताना KKRची सुरुवातही फार चांगली झाली नाही. शुबमन गिल (९), नितीश राणा ( ०) व सुनील नरीन ( ०) हे तीन फलंदाज १७ धावांवर माघारी परतले. रवी बिश्नोईनं सीमारेषेनजीक नरीनचा अप्रतिम झेल घेतला. IPL 2021 : KKR vs PBKS T20 Live Score Update

लोकेश राहुल व मयांक अग्रवाल यांनी PBKS सावध सुरूवात करून दिली. पण, अवघ्या सहा धावांत त्यांनी तीन प्रमुख खेळाडू गमावले. ० बाद ३६ वरून त्यांचा संघ ३ बाद ४२ असा गडगडला. लोकेश ( १९), ख्रिस गेल ( ०) व दीपक हुडा ( १) हे झटपट बाद झाले. त्यानंतर सुनील नरीन ( २-२२), प्रसिद्ध कृष्णा ( ३-३०), पॅट कमिन्स ( २-३१) यांनी पंजाब किंग्सला धक्के दिले. वरुण चक्रवर्थी ( १-२४) व शिवम मावी ( १-१३) यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. आजच्या सामन्यात फॅबियनच्या जागी अंतिम ११मध्ये संधी मिळालेल्या ख्रिस जॉर्डननं अखेरच्या षटकांत दमदार फटके मारून पंजाबला समाधानकारक पल्ला गाठून दिला. जॉर्डननं १८ चेंडूंत ३० ( १ चौकार व ३ षटकार) धावा कुटल्या. KKR vs PBKS T20 Match, KKR vs PBKS Live Score, IPL 2021 KKR vs PBKS, KKR vs PBKS Live Match

माफक लक्ष्याचा पाठलाग करताना KKRची सुरुवातही फार चांगली झाली नाही. शुबमन गिल (९), नितीश राणा ( ०) व सुनील नरीन ( ०) हे तीन फलंदाज १७ धावांवर माघारी परतले. रवी बिश्नोईनं सीमारेषेनजीक नरीनचा अप्रतिम झेल घेतला. ४५ वर्षीय ख्रिस गेलनंही क्षेत्ररक्षणात चपळता दाखवताना राहुल त्रिपाठीला धावबाद करण्याचा प्रयत्न केला. पण, त्रिपाठी वेळेत माघारी परतला होता.  IPL 2021, IPL 2021 latest news, KKR vs PBKS IPL Matches

पाहा व्हिडीओ..


Web Title: IPL 2021 : KKR vs PBKS T20 Live Score Update : Ravi Bishnoi takes an absolute stunner to dismiss Sunil Narine, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.