IPL 2020 Full Players List : पुढील मोसमात कोणता खेळाडू कोणत्या संघांत? संपूर्ण संघांची यादी एका क्लिकवर

IPL 2020 All Teams Squads List : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) पुढील मोसमासाठी कोलकाता येथे खेळाडूंचा लिलाव झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 09:56 PM2019-12-19T21:56:06+5:302019-12-19T21:57:28+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2020 Full player List : Full squad of Mumbai Indians, CSK, RCB, Kings XI Punjab, KKR, Rajasthan Royals, Delhi Capitals, Sunrisers Hyderabad | IPL 2020 Full Players List : पुढील मोसमात कोणता खेळाडू कोणत्या संघांत? संपूर्ण संघांची यादी एका क्लिकवर

IPL 2020 Full Players List : पुढील मोसमात कोणता खेळाडू कोणत्या संघांत? संपूर्ण संघांची यादी एका क्लिकवर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) पुढील मोसमासाठी कोलकाता येथे खेळाडूंचा लिलाव झाला. दिवसभरात 62 खेळाडूंवर बोली लागली आणि 29 खेळाडू अनसोल्ड राहिले. पहिल्याच प्रयत्नात मुंबई इंडियन्सनं ख्रिस लीनला दोन कोटी मूळ किमतीत आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या अॅरोन फिंचनं मोठी बोली लागली. विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं त्याला आपल्या ताफ्यात घेतले. पण, ऑसींच्याच ग्लेन मॅक्सवेलसाठी किंग्स इलेव्हन पंजाबनं 10.75 कोटी मोजली. मात्र, पॅट कमिन्सनं याही पुढे जात रेकॉर्ड तोड कमाई केली. त्यानं 15.50 कोटीत कोलकाता नाइट रायडर्सच्या ताफ्यात एन्ट्री मारली. 

लिलावाच्या पहिल्या सत्रात पॅट कमिन्सला सर्वाधिक 15.50 कोटी रक्कम मिळाले. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेल ( 10.75 कोटी), ख्रिस मॉरिस ( 10 कोटी), शेल्डन कोट्रेल ( 8.50 कोटी) आणि नॅथन कोल्टर नील ( 8 कोटी) यांचा क्रमांक येतो. आठ संघांनी मिळून एकूण 1 अब्ज 40 कोटी 30 लाख रक्कम मोजली होती.  

टीम इंडियाची धुलाई करणाऱ्या शिमरोन हेटमायरचं नशीब फळफळलं

तीन तासांत 1 अब्जाहून अधिक उलाढाल, 33 क्रिकेटवीर मालामाल

कोट्रेल-हेटमायर मालामाल, वेस्ट इंडिजच्या दिग्गजांनाही मिळाला नव्हता इतका भाव

इतिहासात प्रथमच 48 वर्षांचा तरूणावर लागली यशस्वी बोली, जाणून घ्या कोण आहे तो

 

Web Title: IPL 2020 Full player List : Full squad of Mumbai Indians, CSK, RCB, Kings XI Punjab, KKR, Rajasthan Royals, Delhi Capitals, Sunrisers Hyderabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.