IPL 2019 SRH vs DC live update, Sunrisers Hyderabad VS Delhi Capitals Match Score, Highlight, news in Marathi: Delhi won the toss, Hyderabad's first batting | IPL 2019 SRH vs DC live update : दिल्लीचा हैदराबादवर विजय
IPL 2019 SRH vs DC live update : दिल्लीचा हैदराबादवर विजय

हैदराबाद, आयपीएल 2019आयपीएल 2019 : दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये आज एलिमिनेटरचा सामना खेळवण्यात येणार आहे. हा सामान जो संघ जिंकेल, त्याला क्वालिफायर-2 मध्ये खेळण्याची संधी मिळेल. पण जो संघ पराभूत होईल त्याचे आव्हान संपुष्टात येईल. त्यामुळे या सामन्यात लक्षवेधी खेळाडू कोण ठरतील, हे पाहणे उत्सुकतेचे असेल.

LIVE

Get Latest Updates

11:43 PM

दिल्लीचा हैदराबादवर विजय 

11:22 PM

अमित मिश्रा आऊट 

11:11 PM

रिषभ पंत आऊट

पंतचे अर्धशतक यावेळी एका धावेने हुकले. महत्वाच्या क्षणी पंत 49 धावांवर बाद झाला. 

11:10 PM

हैदराबादला सहावा धक्का 

10:46 PM

अक्षर पटेल आऊट 

10:45 PM

कॉलिन मुनरो आऊट 

10:28 PM

पृथ्वी शॉ आऊट 

10:23 PM

श्रेयस अय्यर आऊट 

10:09 PM

शिखर धवन आऊट 

09:15 PM

हैदराबादला सहावा धक्का 

09:07 PM

हैदराबादला पाचवा धक्का

विजय शंकरच्या रुपात हैदराबादाला पाचवा धक्का बसला. शंकरने 25 धावा केल्या. 

08:56 PM

केन विल्यम्सन आऊट 

08:45 PM

हैदराबादचे शतक पूर्ण 

08:38 PM

मनीष पांडे आऊट

मनीष पांडेच्या रुपात हैदराबादला तिसरा धक्का बसला. मनीषला 30 धावा करता आल्या. 

08:11 PM

मार्टिन गप्तील आऊट

मार्टिन गप्तीलच्या रुपात हैदराबादला दुसरा धक्का बसला. गप्तीलला 36 धावा करता आल्या. 

07:49 PM

हैदराबादला पहिला धक्का

वृद्धिमान साहाच्या रुपात हैदराबादला पहिला धक्का बसला. साहाला आठ धावा करता आल्या. 

07:42 PM

गप्तीलने मारला एलिमिनेटरमधला पहिला षटकार

मार्टिन गप्तीलने एलिमिनेटरमधला पहिला षटकार लगावला. इशांत शर्माच्या दुसऱ्या षटकात हा सिक्सर पाहायला मिळाला. 

07:38 PM

नाणेफेक दिल्लीने जिंकली, पाहा व्हिडीओ 


Web Title: IPL 2019 SRH vs DC live update, Sunrisers Hyderabad VS Delhi Capitals Match Score, Highlight, news in Marathi: Delhi won the toss, Hyderabad's first batting
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.