IPL 2019 CSKvRCB: चेन्नईचा बंगळुरुवर सहज विजय | IPL 2019 CSKvRCB: चेन्नईचा बंगळुरुवर सहज विजय
IPL 2019 CSKvRCB: चेन्नईचा बंगळुरुवर सहज विजय

चेन्नई, आयपीएल 2019 : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2019) 12 व्या मोसमाला आजपासून सुरुवात होत आहे.  गतविजेता चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल्स चॅलेंजर बंगळुरु यांच्यात सलामीचा सामना होणार आहे. या सामन्याच्या निमित्ताने महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली हे आमनेसामने येणार आहेत आणि त्याचीच सर्वांना अधिक उत्सुकता आहे. पण, या सामन्यात खरी शर्यत रंगणार आहे ती कोहली आणि सुरेश रैना यांच्यात... या दोघांनाही एक विक्रम खुणावत आहे आणि त्यात पहिली बाजी कोण मारणार, याची उत्सुकता लागली आहे.

 

11:05 PM

सात विकेट्स राखून चेन्नईने बंगळुरुला पराभूत केले 

10:47 PM

चेन्नईला तिसरा धक्का, रायुडू आऊट 

10:22 PM

सुरेश रैना आऊट

आयपीएलमध्ये पहिल्यांदा पाच हजार धावा करण्याचा मान पटकावणारा सुरेश रैना १९ धावांवर बाद झाला.

  

09:49 PM

शेन वॉटसन आऊट, चेन्नईला पहिला धक्का

युजवेंद्र चहलने वॉटसनला बाद करत चेन्नईला पहिला धक्का दिला.

09:21 PM

बंगळुरु ७० धावांत ऑल आऊट, हरभजनचे तीन बळी

पहिल्याच सामन्या बंगळुरुच्या संघाला फक्त ७० धावा करता आल्या. 

09:19 PM

उमेश यादव आऊट, बंगळुरुला नववा धक्का 

08:58 PM

बंगळुरुला सातवा धक्का, ७ बाद ५३ 

08:58 PM

बंगळुरुला आठवा धक्का 

08:51 PM

बंगळुरुला सहावा धक्का 

08:46 PM

बंगळुरुला पाचवा धक्का, शिवम दुबे आऊट 

08:38 PM

बंगळुरुला चौथा धक्का 

08:34 PM

ए बी डी'व्हिलियर्स आऊट, बंगळुरुला मोठा धक्का

हरभजन सिंगने ए बी डी'व्हिलियर्सला बाद करत बंगळुरुला तिसरा धक्का दिला. यापूर्वी विराट कोहली आणि मोईन अली यांना हरभजननेच बाद केले होते.

08:24 PM

बंगळुरुला हरभजनचा दुसरा धक्का

कर्णधार विराट कोहलीला बाद केल्यानंतर चेन्नईच्या हरभजन सिंगने मोईन अलीला बाद करत दुसरा धक्का दिला. 

08:15 PM

विराट कोहली आऊट, बंगळुरुला पहिला धक्का

या हंगामात पहिला बाद झालेला फलंदाज ठरला तो बंगळुरुचा कर्णधार विराट कोहली.

  

08:11 PM

पार्थिव पटेलने लगावला पहिला चौकार

यंदाच्या हंगामातील पहिला चौकार फटकावण्याचा मान मिळवला तो बंगळुरुच्या पार्थिव पटेलला. पहिल्या षटकातील पाचव्या चेंडूवर पटेलने हा चौकार वसूल केला.

07:34 PM 

07:33 PM

RCB च्या चमूत मोईन आली आणि एन सैनी 

07:32 PM

IPL 2019 : पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचे 'हे' अकरा शिलेदार मैदानात उतरू शकतील 

07:32 PM

IPL 2019 : आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्याची 20 कोटींची रक्कम भारतीय सैन्याला सुपूर्द 

07:31 PM

कॅप्टन कोहलीचा जेतेपदाचा दुष्काळ संपणार, हे अकरा शिलेदार चषक आणणार! 

07:31 PM

IPL 2019 : सुरेश रैना-विराट कोहली यांच्यात शर्यत, कोण ठरणार कासव कोण ससा? 

07:30 PM

नाणेफेकीचा कौल धोनीच्या बाजूने 


Web Title: IPL 2019 CSKvRCB: चेन्नईचा बंगळुरुवर सहज विजय
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.