International Dance Day 2020: विराट कोहली, युवराज सिंग, ख्रिस गेल यांचा 'झिंगाट' डान्स; पाहा Video  

विराट कोहली आणि ख्रिस गेलचा एकत्र डान्स पाहिलात का?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 12:51 PM2020-04-29T12:51:17+5:302020-04-29T12:52:12+5:30

whatsapp join usJoin us
International Dance Day 2020 : Watch Virat Kohli, Yuvraj Singh, S Sreesanth, Chris Gayle Dancing Videos svg | International Dance Day 2020: विराट कोहली, युवराज सिंग, ख्रिस गेल यांचा 'झिंगाट' डान्स; पाहा Video  

International Dance Day 2020: विराट कोहली, युवराज सिंग, ख्रिस गेल यांचा 'झिंगाट' डान्स; पाहा Video  

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोरोना व्हायरसमुळे जगभरातील क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. लॉकडाऊनमुळे खेळाडूंना आपापल्या कुटुंबीयांना पुरेसा वेळ द्यायला मिळत आहे. पण, क्रिकेट स्पर्धा होत नसल्यानं चाहते निराश झाले आहे. त्या चाहत्यांसाठी काही खास व्हिडीओ आम्ही आज घेऊन आलो आहोत. आंतरराष्ट्रीय नृत्य दिवसाच्या निमित्तानं क्रिकेटपटूंच्या झिंगाट डान्सचे व्हिडीओ आपण पाहणार आहोत. 
 

युवराज सिंग आणि विराट कोहलीचा डान्स

एस श्रीसंतचा बॉलिवूड बादशाह शाहरुख खानसोबतचा डान्स 

वर्ल्ड कप विजयानंतर वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी केलेला चॅम्पियन डान्स 

सनरायझर्स हैदराबाद संघाच्या खेळाडूंचा डान्स

विराट कोहली आणिख्रिस गेल एकत्र नाचताना 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

Hardik Pandyaचे होणारे सासरेबुआ आहेत लै जॉली; पाहा Video

... तर पाकिस्तानकडे वीरेंद्र सेहवागपेक्षाही स्फोटक फलंदाज असता; शोएब अख्तरचा अजब दावा

कर्तव्य बजावताना हात गमावलेल्या 'धाडसी' पोलिसाला Yuvraj Singh चा Salute!

राहुल द्रविडमुळे एक त्रिशतक हुकलं; Virender Sehwagचा गंभीर आरोप

 

Web Title: International Dance Day 2020 : Watch Virat Kohli, Yuvraj Singh, S Sreesanth, Chris Gayle Dancing Videos svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.