Indian players enjoying holidays in the West Indies; Watch exclusive videos | वेस्ट इंडिजमध्ये भारतीय खेळाडूंची धमाल-मस्ती; पाहा खास व्हिडीओ
वेस्ट इंडिजमध्ये भारतीय खेळाडूंची धमाल-मस्ती; पाहा खास व्हिडीओ

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, गयाना : भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाची कामगिरी दमदार होत आहे. त्याचबरोबर भारतीय खेळाडू वेस्ट इंडिजमध्ये धमाल-मस्ती करताना दिसत आहेत. भारतीय खेळाडूंमध्ये सलामीवीर शिखर धवन, रिषभ पंत, श्रेयस अय्यर, खलील अहमद आणि नवदीप सैनी यांचा समावेश आहे. 

भारताचे हे खेळाडू एका नदीकाठी मजा करताना दिसत आहेत. नदीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे उड्या मारत त्यांची मस्ती चालू आहे. त्याचबरोबर नदीमध्ये ते स्विमिंग करतानाही दिसत आहे. धवनने हा व्हिडीओ आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटर पोस्ट केला आहे.

पाहा खास व्हिडीओ

 


Web Title: Indian players enjoying holidays in the West Indies; Watch exclusive videos
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.