India Vs West Indies, ICC World Cup 2019: Live Score updates & Live Commentary in Marathi  | India vs West Indies : भारताचा वेस्ट इंडिजवर १२५ धावांनी दणदणीत विजय
India vs West Indies : भारताचा वेस्ट इंडिजवर १२५ धावांनी दणदणीत विजय

मँचेस्टर, आयसीसी वर्ल्ड कप 2019, भारत वि. वेस्ट इंडिज : दमदार फलंदाजी आणि भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतानेवेस्ट इंडिजवर दममाखदार विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघ ११ गुणांसह उपांत्य फेरीच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे. कर्णधार विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने २६८ धावांपर्यंत मजल मारली होती. या आव्हानाचा पाटलाग करताना वेस्ट इंडिजचेफलंदाज मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमरा यांच्या वेगवान गोलंदाजीचे शिकार ठरले. भारताच्या अचूक गोलंदाजीमुळे वेस्ट इंडिजला भारताचे आव्हान पेलवले नाही आणि त्यांना पराभव पत्करावा लागला. या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर 125 धावांनी दणदणीत विजय मिळवला.

10:34 PM

विराट कोहली ठरला सामनावीर 

10:16 PM

वेस्ट इंडिजवर विजयासह भारताचे ११ गुण 

10:00 PM

वेस्ट इंडिजला नववा धक्का 

09:54 PM

वेस्ट इंडिजला आठवा धक्का 

09:37 PM

बुमराचे दोन चेंडूंत दोन बळी 

09:36 PM

वेस्ट इंडिजचा अर्धा संघ गारद 

09:06 PM

निकोलस पुरन आऊट 

09:03 PM

वेस्ट इंडिजला तिसरा धक्का 

08:05 PM

शमीने केले शाई होपला आऊट 

07:51 PM

ख्रिस गेल आऊट 

06:58 PM

कोहली, धोनी यांची अर्धशतके, भारताच्या २६८ धावा 

06:46 PM

हार्दिक पंड्या आऊट 

05:59 PM

विराट कोहली आऊट 

05:17 PM

केदार जाधव आऊट 

05:04 PM

विजय शंकर आऊट 

04:36 PM

भारताला दुसरा धक्का, राहुल आऊट 

04:24 PM 

04:00 PM 

04:00 PM 

03:31 PM 

02:49 PM 

02:48 PM

02:47 PM 

02:47 PM

02:41 PM

02:38 PM 

02:35 PM

भारतीय संघात बदल नाही. भुवनेश्वर कुमारला विश्रांती देण्याचाच निर्णय.. मोहम्मद शमी व जसप्रीत बुमराह जलद मारा सांभाळणार

02:27 PM 


Web Title: India Vs West Indies, ICC World Cup 2019: Live Score updates & Live Commentary in Marathi 
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.