India Vs South Africa, 3rd Test : रोहित-अजिंक्यचा जबरदस्त पलटवार; भारत मजबूत स्थितीत

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या तिसऱ्या कसोटीचा पहिला दिवस हिटमॅन रोहित शर्मानं गाजवला. त्यानं खणखणीत शतकं झळकावून या मालिकेतील तिसऱ्या ...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2019 08:59 AM2019-10-19T08:59:07+5:302019-10-19T15:58:32+5:30

whatsapp join usJoin us
India Vs South Africa, 3rd Test Day 1 Live Score Updates, Ind Vs SA Highlights and Commentary in Marathi | India Vs South Africa, 3rd Test : रोहित-अजिंक्यचा जबरदस्त पलटवार; भारत मजबूत स्थितीत

India Vs South Africa, 3rd Test : रोहित-अजिंक्यचा जबरदस्त पलटवार; भारत मजबूत स्थितीत

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या तिसऱ्या कसोटीचा पहिला दिवस हिटमॅन रोहित शर्मानं गाजवला. त्यानं खणखणीत शतकं झळकावून या मालिकेतील तिसऱ्या शतकाची नोंद केली. 3 बाद 39 अशा अडचणीत सापडलेल्या टीम इंडियाला त्यानं उपकर्णधार अजिंक्य रहाणेसह बाहेर आणले. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 185 धावांची भागीदारी करताना संघाला दोनशेपल्ल्याड पल्ला गाठून दिला. रोहित 164 चेंडूंत 14 चौकार व 4 षटकार खेचून 117, तर अजिंक्य 135 चेंडूंत 11 चौकार व 1 षटकार खेचून 83 धावांवर खेळत आहे. भारतानं पहिल्या दिवशी 3 बाद 224 धावा केल्या आहेत.

03:26 PM

03:25 PM

03:24 PM

 





03:04 PM

03:00 PM

02:59 PM

02:59 PM

02:16 PM

01:56 PM

01:22 PM

01:20 PM

अजिंक्य रहाणेचे अर्धशतक

Image

01:15 PM

Image

01:15 PM

01:15 PM

12:39 PM

12:23 PM

11:43 AM

11:35 AM

11:33 AM

11:16 AM

केवळ 1400 तिकिटांची विक्री

10:59 AM

Image

10:50 AM

10:37 AM

10:35 AM

10:15 AM

09:53 AM

कागिसो रबाडानं टीम इंडियाचा सलामीवीर मयांक अग्रवालला माघारी पाठवलं

09:20 AM

09:04 AM

09:02 AM

शाहबाद नदीमचे कसोटी पदार्पण

Image

08:59 AM

Web Title: India Vs South Africa, 3rd Test Day 1 Live Score Updates, Ind Vs SA Highlights and Commentary in Marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.