Ind Vs NZ 5th t20 live : पाचव्या सामन्यातही भारताची न्यूझीलंडवर मात

LIVE

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाचवा टवेंटी-20 सामना आज खेळवण्यात येत आहे. या लढतीत विजय मिळवून मालिकेत 5-0 अशी निर्विवाद ...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2020 11:56 AM2020-02-02T11:56:19+5:302020-02-02T16:08:03+5:30

whatsapp join usJoin us
India vs New Zeland 5th t20 match live news, updates, score and highlights in marathi | Ind Vs NZ 5th t20 live : पाचव्या सामन्यातही भारताची न्यूझीलंडवर मात

Ind Vs NZ 5th t20 live : पाचव्या सामन्यातही भारताची न्यूझीलंडवर मात

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाचवा टवेंटी-20 सामना आज खेळवण्यात येत आहे. या लढतीत विजय मिळवून मालिकेत 5-0 अशी निर्विवाद वर्चस्व राखण्याचा प्रयत्न आहे. या लढतीत विराट कोहलीने विश्रांती घेतली असून, रोहित शर्मा भारताचे नेतृत्व करत आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. 

LIVE

Get Latest Updates

07:03 PM

पाचव्या सामन्यातही भारताची न्यूझीलंडवर मात

03:52 PM

अर्धशतकवीर रॉस टेलर आऊट

03:49 PM

न्यूझीलंडला सातवा धक्का

03:46 PM

न्यूझीलंडला सहावा धक्का

03:35 PM

न्यूझीलंडला पाचवा धक्का

03:25 PM

अर्धशतकवीर साइफर्ट आऊट

02:47 PM

न्यूझीलंडला तिसरा धक्का

02:46 PM

न्यूझीलंडला दुसरा धक्का

02:27 PM

बुमराहने काढली गप्टिलची विकेट, न्यूझीलंडला पहिला धक्का

02:02 PM

शिवम दुबे आऊट

01:22 PM

लोकेश राहुल आऊट

01:16 PM

भारताची दमदार फलंदाजी, १० षटकांत १ बाद ८४

12:39 PM

भारताला पहिला धक्का, संजू सॅमसन 2 धावा काढून बाद

12:15 PM

पाचव्या लढतीत विराट कोहलीने घेतली विश्रांती, रोहितकडे भारताचे नेतृत्व

12:07 PM

नाणेफेक जिंकून भारताची प्रथम फलंदाजी Primary tabs

Web Title: India vs New Zeland 5th t20 match live news, updates, score and highlights in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.