IND VS NZ, 3rd T20I Live Score : सुपर ओव्हरमध्ये भारताचा थरारक विजय

LIVE

India VS New Zealand, 3rd T20I Live News

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2020 11:42 AM2020-01-29T11:42:14+5:302020-01-29T16:23:22+5:30

whatsapp join usJoin us
India Vs New Zealand, 3rd T20I Live Score Updates, Ind Vs NZ Highlights and Commentary in Marathi | IND VS NZ, 3rd T20I Live Score : सुपर ओव्हरमध्ये भारताचा थरारक विजय

IND VS NZ, 3rd T20I Live Score : सुपर ओव्हरमध्ये भारताचा थरारक विजय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातल्या तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात नाणेफेकीचा कौल यजमानांच्या बाजूनं लागला. केन विलियम्सननं प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेताना टीम इंडिला फलंदाजीचे निमंत्रण दिले. लोकेश राहुल आणि रोहित शर्मा यांनी वादळी खेळी करताना पहिल्या विकेटसाठी 89 धावांची सलामी दिली. हे दोघेही माघारी परतल्यानंतर टीम इंडियाच्या धावांच्या सरासरीचा वेग थोडासा संथ झाला. पण, अखेरच्या षटकात त्याची भरपाई केली. 

LIVE

Get Latest Updates

04:24 PM

भारताने तिसऱ्या सामन्यासह मालिका खिशात टाकली

04:12 PM

04:11 PM

03:27 PM

Image

03:10 PM

डावाच्या दहाव्या षटकात किवींना तिसरा धक्का बसला असता, परंतु रवींद्र जडेजानं सोपा झेल सोडला. जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर मिचेल सँटनरचा झेल जडेजाच्या हातून सुटला. पण, त्याची कसर युजवेंद्र चहलनं भरून काढली. त्यानं सँटनरला ( 9) त्रिफळाचीत केले.
 

02:48 PM

लक्ष्याचा पाठलाग करताना मार्टिन गुप्तील आणि कॉलीन मुन्रो यांनी संयमी सुरुवात केली. ही जोडी तोडण्यासाठी कोहलीनं पहिल्या सहा षटकांत चार गोलंदाज वापरले. पॉवर प्लेच्या अखेरच्या षटकात शार्दूल ठाकूरनं टीमला पहिले यश मिळवून दिलं. त्यानं गुप्तीलला 31 धावांवर संजू सॅमसनकरवी झेलबाद करून माघारी पाठवले. 

02:22 PM

IND Vs NZ, 3rd T20I : विराट कोहलीनं 'कॅप्टन कूल' धोनीचा विक्रम मोडला, ठरला टीम इंडियाचा अव्वल कर्णधार

IND Vs NZ, 3rd T20I : रोहित शर्माची 'पॉवर'; केला कोणत्याच भारतीयाला न जमलेला पराक्रम

IND Vs NZ, 3rd T20I : रोहित शर्मा दस हजारी मनसबदार; हा शिखर सर करणारा चौथा भारतीय

... तर आशिया कप खेळणार नाही, पाकच्या इशाऱ्याला बीसीसीआयचे जशासतसे उत्तर

IND Vs NZ : नवदीप सैनीसाठी शार्दूल ठाकूर त्याग करणार? आज टीम इंडियात हे अंतिम शिलेदार खेळणार?

U19WC: कामगाराच्या मुलाची कमाल, टीम इंडियाच्या विजयाच उचलला सिंहाचा वाटा

नीरज चोप्राची अभिमानास्पद कामगिरी; दुखापतीतून सावरला अन् पटकावलं 2020 ऑलिम्पिक तिकीट  

Breaking : सायना नेहवालचा भाजपात प्रवेश

02:20 PM

01:25 PM

या सामन्यात रोहितनं विक्रमाला गवसणी घातली. लोकेश 27 धावा करून माघारी परतला. विराट कोहलीन तिसऱ्या क्रमांकावर शिवम दुबेला पाठवले. रोहित 40 चेंडूंत 65 धावा करून बाद झाला. त्याच्या खेळीत 6 चौकार व 3 षटकारांचा समावेश होता. दुबेही ( 3) धावांवर बाद झाला.  

01:13 PM

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातल्या तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात नाणेफेकीचा कौल यजमानांच्या बाजूनं लागला. केन विलियम्सननं प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेताना टीम इंडिला फलंदाजीचे निमंत्रण दिले. लोकेश राहुल आणि रोहित शर्मा यांनी वादळी खेळी करताना पहिल्या विकेटसाठी 89 धावांची सलामी दिली. या सामन्यात रोहितनं विक्रमाला गवसणी घातली. 

01:03 PM

12:59 PM

12:58 PM

12:57 PM

पहिल्या दोन सामन्यात अपयशी ठरलेल्या रोहित शर्मानं आज दमदार फटकेबाजी केली. त्यानं लोकेश राहुलसह पहिल्या विकेटसाठी 5.3 षटकांतच अर्धशतकी भागीदारी केली. 

12:41 PM

12:41 PM

Breaking : सायना नेहवाल भाजपात जाणार; आज होणार अधिकृत घोषणा

12:41 PM

12:12 PM

न्यूझीलंडचा संघ - मार्टिन गुप्तील, कॉलीन मुन्रो, केन विलियम्सन ( कर्णधार), कॉलीन डी ग्रँडहोम, रॉस टेलर, टीम सेइफर्ट ( यष्टिरक्षक), मिचेल सँटनर, टीम साऊदी, स्कॉट कुग्गेलेईजन, इश सोढी, हॅमिश बेन्नेट
भारताचा संघ - रोहित शर्मा, लोकेश राहुल ( यष्टिरक्षक), विराट कोहली ( कर्णधार), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह
 

12:06 PM

12:05 PM

न्यूझीलंडच्या संघात एक बदल, स्कॉट कग्गेललेईजचे संघात आगमन; टीम इंडियात कोणताही बदल नाही

11:47 AM

... तर आशिया कप खेळणार नाही, पाकच्या इशाऱ्याला बीसीसीआयचे जशासतसे उत्तर

IND Vs NZ : नवदीप सैनीसाठी शार्दूल ठाकूर त्याग करणार? आज टीम इंडियात हे अंतिम शिलेदार खेळणार?

U19WC: कामगाराच्या मुलाची कमाल, टीम इंडियाच्या विजयाच उचलला सिंहाचा वाटा

नीरज चोप्राची अभिमानास्पद कामगिरी; दुखापतीतून सावरला अन् पटकावलं 2020 ऑलिम्पिक तिकीट  

Web Title: India Vs New Zealand, 3rd T20I Live Score Updates, Ind Vs NZ Highlights and Commentary in Marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.