ICC World Cup 2019, IND vs NZ : Covers are coming off for the umpteenth time in India vs New Zealand match | ICC World Cup 2019, IND vs NZ : Good News;  मैदानावरील कव्हर हटवले, पंचांकडून खेळपट्टीची पाहणी
ICC World Cup 2019, IND vs NZ : Good News;  मैदानावरील कव्हर हटवले, पंचांकडून खेळपट्टीची पाहणी

ट्रेंट ब्रिज, आयसीसी वर्ल्ड कप 2019, भारत वि. न्यूझीलंड : तासभर विलंबाने का होईना भारत आणि न्यूझीलंड सामन्यावर वरूण राजानं कृपादृष्टी दाखवली. ट्रेट ब्रिजच्या खेळपट्टीवर घालण्यात आलेले कव्हर काढण्यात आले असून लवकरच टॉस होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पाऊस थांबला असून पाच वाजता पुन्हा खेळपट्टीची चाचपणी करण्यात येईल.


 


Web Title: ICC World Cup 2019, IND vs NZ : Covers are coming off for the umpteenth time in India vs New Zealand match
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.