ICC World Cup 2019: England's captain Eoin Morgan injured before world cup | आयसीसी वर्ल्डकप 2019 : इंग्लंडला मोठा धक्का, कर्णधार इऑन मॉर्गनला दुखापत
आयसीसी वर्ल्डकप 2019 : इंग्लंडला मोठा धक्का, कर्णधार इऑन मॉर्गनला दुखापत

लंडन, आयसीसी वर्ल्डकप 2019 : यजमान इंग्लंडच्या संघाला वर्ल्डकप सुरु होण्यापूर्वीच मोठा धक्का बसला आहे. कारण त्यांचा कर्णधार इऑन मॉर्गन सराव करताना दुखापतग्रस्त झाला आहे. मॉर्गनवर उपचार करण्यात आले आहेत, त्याचबरोबर त्याची वैद्यकीय चाचणीही करण्यात आली आहे. पण अजूनपर्यंत या वैद्यकीय चाचणीचा अहवाल आलेला नाही. त्यामुळे मॉर्गन वर्ल्डकपमध्ये खेळणार की नाही, याबद्दल साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.
Web Title: ICC World Cup 2019: England's captain Eoin Morgan injured before world cup
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.