हरभजन सिंगनं शेअर केला मजेशीर फोटो; बघा तुम्हाला ओळखता येतात का खेळाडू?

सचिन तेंडुलकर, राहुल द्रविडला ओळखणं आहे सोपं, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 04:13 PM2020-06-23T16:13:30+5:302020-06-23T16:13:58+5:30

whatsapp join usJoin us
Harbhajan singh share funny pic; Who do u wanna go on date as yuvraj singh asked yesterday | हरभजन सिंगनं शेअर केला मजेशीर फोटो; बघा तुम्हाला ओळखता येतात का खेळाडू?

हरभजन सिंगनं शेअर केला मजेशीर फोटो; बघा तुम्हाला ओळखता येतात का खेळाडू?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहलन काही दिवसांपूर्वी रोहित शर्माचा मुलीच्या रुपातील फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यानं एका बाजूला रोहितचा, तर दुसऱ्या बाजूला मुलगीच्या रुपातील रोहित शेअर करून हिटमॅनची फिरकी घेतली. रोहितनं त्यावर अजूनही उत्तर दिलं नाही, परंतु नेटिझन्सच्या क्रिएटीव्हिटीला वाव मिळाला. त्यांनी टीमच्या सर्व खेळाडूंना मुलीचं रुप दिलं. भारताचा

माजी अष्टैपलू खेळाडू युवराज सिंगनं हा फोटो शेअर करताना तुम्हाला कोणासोबत डेटवर जायचा आवडेल, असा प्रश्न विचारला.
युवीच्या प्रश्वावर अनेकांनी भुवनेश्वर कुमारची निवड केलेली पाहायला मिळते...

पण, भज्जीनंही मंगळवारी असाच एक फोटो पोस्ट केला. त्यात त्यानं त्याच्या काळातील टीम इंडियाच्या खेळाडूंना स्त्री रुप दिलं. त्यापैकी कोणाबरोबर डेटवर जायला आवडेल, असे विचारले. भज्जीनं शेअर केलेल्या फोटोतील खेळाडू तुम्हाला ओळखतात येतात का बघा....

अन्य महत्त्वाच्या बातम्या

शिखर धवनच्या मुलाला चाहत्यानं म्हटलं 'Black'; पत्नी आयशानं दिलं सडेतोड उत्तर

रोहित शर्माची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली 13 वर्ष; पहिली सहा वर्ष ठरला फ्लॉप, पण आज थरथर कापतात गोलंदाज!

'अंडरटेकर'वर कोसळला दुःखाचा डोंगर; मोठ्या भावाचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन 

भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिकेसाठी जग आतुर; शोएब मलिकचा दावा

कोरोनाची धास्ती; हेल्मेट घालून खेळाडू करतोय कसरत, पाहा PHOTO!

घरात आलेल्या पाहूण्यानं सर्वांची उडवली झोप; घ्यावी लागली रेस्क्यू टीमची मदत

Web Title: Harbhajan singh share funny pic; Who do u wanna go on date as yuvraj singh asked yesterday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.