दुसरी कसोटी: इंग्लंडविरुद्ध पाकची आव्हानात्मक मजल

पहिल्या डावात ९ बाद २२३ धावा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 01:13 AM2020-08-15T01:13:39+5:302020-08-15T01:15:10+5:30

whatsapp join usJoin us
England vs Pakistan 2nd Test akistan Reach 223 for 9 As Bad Light Forces Early Stumps | दुसरी कसोटी: इंग्लंडविरुद्ध पाकची आव्हानात्मक मजल

दुसरी कसोटी: इंग्लंडविरुद्ध पाकची आव्हानात्मक मजल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

साऊथम्पन : मोहम्मद रिझवानच्या (नाबाद ६०) अर्धशतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात शुक्रवारी अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबविण्यात आला तोपर्यंत पाकिस्तानने ९ बाद २२३ धावांची आव्हानात्मक मजल मारली होती. इंग्लंडतर्फे अँडरसन व ब्रॉडने प्रत्येकी तीन बळी घेतले.
पाकतर्फे आबिद अलीने ६० धावांची खेळी केल्यानंतर आजमने ४७ धावा फटकावल्या. रिझवानने तळाच्या फलंदाजांच्या साथीने उपयुक्त योगदान दिल्यामुळे पाकिस्तानला दोनशेचा पल्ला ओलांडता आला.(वृत्तसंस्था)

संक्षिप्त धावफलक :
पाक ८६ षटकांत ९ बाद २२३ (आबिद अली ६०, बाबर आझम ४७, मोहम्मद रिझवान नाबाद ६०, अँडरसन व ब्रॉड प्रत्येकी ३ बळी).

Web Title: England vs Pakistan 2nd Test akistan Reach 223 for 9 As Bad Light Forces Early Stumps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.