Video : दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यरचा युजवेंद्र चहलच्या पत्नीसोबत भन्नाट डान्स

चहलची पत्नी धनश्री ही डॉक्टर, कोरियोग्राफर आणि यूट्यूबर आहे. धनश्री अनेक वेळा सोशल मीडियावर आपले डान्सचे व्हिडिओ शेअर करत असते.

By स्वदेश घाणेकर | Published: February 10, 2021 02:42 PM2021-02-10T14:42:45+5:302021-02-10T14:43:19+5:30

whatsapp join usJoin us
Delhi Capitals captain Shreyas Iyer dances with Yuzi Chahal’s wife Dhanashree Verma, check video | Video : दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यरचा युजवेंद्र चहलच्या पत्नीसोबत भन्नाट डान्स

Video : दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यरचा युजवेंद्र चहलच्या पत्नीसोबत भन्नाट डान्स

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) याचा डान्सिंग व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत अय्यर भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल ( Yuzvendra Chahal) याची पत्नी धनश्री वर्मा ( Dhanashree Verma) हिच्यासोबत डान्स करताना दिसत आहे. SAINT JHN ‘Roses’ या गाण्यावर ही दोघंही नाचत आहेत.  इंग्लंडकडून पराभव अन् आता विराट कोहलीला आणखी एक धक्का

चहलची पत्नी धनश्री ही डॉक्टर, कोरियोग्राफर आणि यूट्यूबर आहे. धनश्री अनेक वेळा सोशल मीडियावर आपले डान्सचे व्हिडिओ शेअर करत असते. तिच्या व्हिडिओला मोठ्या प्रमाणावर लाइक्स आणि कॉमेंट्स येत असतात. एवढेच नाही तर तिची स्वतःची डान्स कंपनीदेखील आहे. इंस्टाग्रामवरही धनश्रीचे पाच लाखांवर फॉलोअर्स आहेत. IPL 2021च्या लिलावात एन्ट्री, पण खराब कामगिरीमुळे अर्जुन तेंडुलकरची मुंबईच्या संघात निवड नाही

पाहा व्हिडीओ...


 विजय हजारे ट्रॉफीत मुंबईचे नेतृत्व श्रेयस अय्यरकडे
मुंबईचा संघ - श्रेयस अय्यर ( कर्णधार), पृथ्वी शॉ ( उप कर्णधार), यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, सर्फराज खान, अखिल हेरवाडकर, चिन्मय सुतार, आदित्य तरे, हार्दिक तामोरे, शिबम दुबे, आकाश पारकर, आतीफ अत्तरवाला, शॅम्स मुलानी, अथर्व अंकोलेकर, साईराज पाटील, सुजित नायक, तनूष कोटीयान, प्रशांत सोळंकी, धवल कुलकर्णी, तुषार देशपांडे, सिद्धार्थ राऊत, मोहित अवस्थी

मुंबई संघाचे सामने Mumbai Team Vijay Hazare Trophy 2020-21 Schedule: (Venue: Jaipur & Group ‘Elite D’)
वि. दिल्ली, २१ फेब्रुवारी
वि. महाराष्ट्र, २३ फेब्रुवारी
वि. पुद्दुचेरी, २५ फेब्रुवारी
वि. राजस्थान, २७ फेब्रुवारी 
वि. हिमाचल प्रदेश, १ मार्च

Web Title: Delhi Capitals captain Shreyas Iyer dances with Yuzi Chahal’s wife Dhanashree Verma, check video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.