Australia Vs England World Cup Semi Final Live Score Updates, Aus Vs Eng Highlights and Commentary in Marathi | Australia Vs England Live Score: इंग्लंड अंतिम फेरीत
Australia Vs England Live Score: इंग्लंड अंतिम फेरीत

बर्मिंगहॅम, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : इंग्लंड आणि गतविजेता ऑस्ट्रेलिया यांच्यात आज दुसरा उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. बर्मिंगहॅम येथे हा सामना होणार आहे. 
 

LIVE

Get Latest Updates

09:51 PM

इंग्लंड अंतिम फेरीत दाखल 

08:51 PM

इंग्लंडला दुसरा धक्का 

08:42 PM

इंग्लंडला पहिला धक्का 

08:29 PM

जेसन रॉयचे अर्धशतक 

06:45 PM

ऑस्ट्रेलियाचा डाव २२३ धावांत आटोपला 

04:28 PM

स्टीव्हन स्मिथ आणि अॅलेक्स केरी यांनी चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करून ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. 

04:12 PM 

03:41 PM

जोफ्रा आर्चरने टाकलेल्या आठव्या षटकात ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक्स केरीच्या जबड्यावर चेंडू आदळला आणि रक्त येऊ लागलं. त्यानंतर त्वरित वैद्यकीय मदत बोलावण्यात आली.

03:35 PM 

03:28 PM 

03:28 PM 

03:12 PM 

02:37 PM 

02:35 PM

02:34 PM 


Web Title: Australia Vs England World Cup Semi Final Live Score Updates, Aus Vs Eng Highlights and Commentary in Marathi
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.