Ashes 2019 : ऑस्ट्रेलियाला इतिहास रचण्यासाठी किती धावांचे आव्हान, जाणून घ्या...

इंग्लंडने जो डेन्ली (94) आणि बेन स्टोक्स (67) यांच्या दमदार खेळीच्या जोरावर दुसऱ्या डावात 329 धावा केल्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 04:11 PM2019-09-15T16:11:11+5:302019-09-15T16:11:34+5:30

whatsapp join usJoin us
Ashes 2019: Australia needed 399 runs for victory | Ashes 2019 : ऑस्ट्रेलियाला इतिहास रचण्यासाठी किती धावांचे आव्हान, जाणून घ्या...

Ashes 2019 : ऑस्ट्रेलियाला इतिहास रचण्यासाठी किती धावांचे आव्हान, जाणून घ्या...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लंडन, अ‍ॅशेस 2019 : अ‍ॅशेस मालिकेच्या पाचव्या आणि अखेरच्या सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियापुढे 399 धावांचे आव्हान दिले आहे. या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 2-1 अशी आघाडी घेतली आहे. हा सामना जिंकून इतिहास रचण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ आतूर असेल.

इंग्लंडने जो डेन्ली (94) आणि बेन स्टोक्स (67) यांच्या दमदार खेळीच्या जोरावर दुसऱ्या डावात 329 धावा केल्या. त्याचबरोबर पहिल्या डावात घेतलेल्या आघाडीमुळे इंग्लंडला ऑस्ट्रेलियापुढे 399 धावांचे आव्हान ठेवता आले.

Web Title: Ashes 2019: Australia needed 399 runs for victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.