Video : CSKची रात्रभर सुरू होती पार्टी; शार्दूल ठाकूर होता सर्वांचा टार्गेट, DJ Bravoचं सुरेल गाणं अन् बरंच काही!

चेन्नई सुपर किंग्सनं ( CSK) इंडियन प्रीमिअर लीगच्या १४ व्या पर्वाचं ( IPL 2021) जेतेपद पटकावलं. IPL 2020त साखळी फेरीतून गाशा गुंडाळावा लागणाऱ्या CSKनं फिनिक्स भरारी घेत जेतेपदाचा मान पटकावला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2021 01:39 PM2021-10-16T13:39:06+5:302021-10-16T13:40:06+5:30

whatsapp join usJoin us
After CSK’s amazing win, check how team celebrated whole night and birthday boy Shardul Thakur became target for everyone, see Pics and Videos   | Video : CSKची रात्रभर सुरू होती पार्टी; शार्दूल ठाकूर होता सर्वांचा टार्गेट, DJ Bravoचं सुरेल गाणं अन् बरंच काही!

Video : CSKची रात्रभर सुरू होती पार्टी; शार्दूल ठाकूर होता सर्वांचा टार्गेट, DJ Bravoचं सुरेल गाणं अन् बरंच काही!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

चेन्नई सुपर किंग्सनं ( CSK) इंडियन प्रीमिअर लीगच्या १४ व्या पर्वाचं ( IPL 2021) जेतेपद पटकावलं. IPL 2020त साखळी फेरीतून गाशा गुंडाळावा लागणाऱ्या CSKनं फिनिक्स भरारी घेत जेतेपदाचा मान पटकावला. त्यामुळे या विजयाचं सेलिब्रेशनही दणक्यात होणार हे निश्चित होतं. CSK च्या ड्रेसिंग रुममध्ये रात्रभर जल्लोष झाला आणि  शार्दूल ठाकूर हा सर्वाचा टार्गेट होता. त्यात DJ Bravo चं  गाणं, यानं सेलिब्रेशनवर चार चाँद लावले..


प्रथम फलंदाजी करताना CSKनं ३ बाद १९२ धावा केल्या. फॅफ ड्यू प्लेसिसनं ५९ चेंडूंत ८६ धावा केल्या. प्रत्युत्तरात KKRला ९ बाद १६५ धावा करता आल्या. शार्दूल ठाकूरनं ३ विकेट्स घेतल्या. रवींद्र जडेजा व जोश हेझलवूड यांनी प्रत्येकी दोन बळी टिपले. शुबमन गिल व वेंकटेश अय्यर यांच्या अर्धशतकी खेळीनंतर KKRचा डाव गडगडला.   

 

Web Title: After CSK’s amazing win, check how team celebrated whole night and birthday boy Shardul Thakur became target for everyone, see Pics and Videos  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.