इंग्लंड, ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना ३६ तासांचे विलगीकरण

हे खेळाडू ब्रिटनमधून एकदिवसीय मालिका खेळून येतील. त्यामुळे त्यांच्या विलगीकरणाचा कालावधी कमी करण्याची मागणी बीसीसीआयने यूएईच्या संबंधित विभागाकडे केली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 12:26 AM2020-09-18T00:26:38+5:302020-09-18T00:27:53+5:30

whatsapp join usJoin us
36-hour isolation for players from England and Australia | इंग्लंड, ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना ३६ तासांचे विलगीकरण

इंग्लंड, ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना ३६ तासांचे विलगीकरण

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : आयपीएलमध्ये खेळणाऱ्या इंग्लंड व आॅस्ट्रेलियाच्या २१ खेळाडूंना ब्रिटनमधून परतल्यावर सहा दिवसांऐवजी फक्त ३६ तास विलगीकरणात रहावे लागणार आहे.
हे खेळाडू ब्रिटनमधून एकदिवसीय मालिका खेळून येतील. त्यामुळे त्यांच्या विलगीकरणाचा कालावधी कमी करण्याची मागणी बीसीसीआयने यूएईच्या संबंधित विभागाकडे केली. आयपीएलच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: 36-hour isolation for players from England and Australia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.