लाईव्ह न्यूज :

Career (Marathi News)

पोस्ट ऑफिसमध्ये GDS च्या भरतीसाठी आजच करा अर्ज, अन्यथा...  - Marathi News | india post gds recruitment 2023 application process closing today | Latest career News at Lokmat.com

करिअर :पोस्ट ऑफिसमध्ये GDS च्या भरतीसाठी आजच करा अर्ज, अन्यथा... 

India Post GDS Recruitment 2023: पोस्ट ऑफिसमध्ये ग्रामीण डाक सेवकाच्या 30 हजारांहून अधिक पदांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. ...

आयटीआय उत्तीर्ण तरुणही सैन्यात होऊ शकतात अग्निवीर; जाणून घ्या सविस्तर... - Marathi News | iti pass candidates can also become agniveer in army; indian army agniveer recruitment 2023  | Latest career News at Lokmat.com

करिअर :आयटीआय उत्तीर्ण तरुणही सैन्यात होऊ शकतात अग्निवीर; जाणून घ्या सविस्तर...

फिटर, टेक्निशियन, मोटर मेकॅनिक यासह अनेक पदांवर ही भरती असते. अर्ज लष्कराच्या अधिकृत वेबसाइट joinindianarmy.nic.in द्वारे केले जातात.  ...

सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांसाठी खुशखबर! आता 'या' १५ भाषांमध्ये होणार परीक्षा, जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Good news for those preparing for government jobs Now the exam will be conducted in 'these' 15 languages, know in detail | Latest career News at Lokmat.com

करिअर :सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांसाठी खुशखबर! आता 'या' १५ भाषांमध्ये होणार परीक्षा, जाणून घ्या सविस्तर

सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तरुणांना आता त्यांच्या स्थानिक भाषेत सरकारी नोकरी भरतीची परीक्षा देता येणार आहे. ...

तरुणांसाठी खुशखबर! येत्या सहा महिन्यात BFSI सेक्टरमध्ये ५० हजार नोकऱ्या उपलब्ध होणार - Marathi News | 50000 jobs will be available in BFSI, banking sector in 6 months | Latest career News at Lokmat.com

करिअर :तरुणांसाठी खुशखबर! येत्या सहा महिन्यात BFSI सेक्टरमध्ये ५० हजार नोकऱ्या उपलब्ध होणार

टीमलीजच्या अहवालानुसार, २०२३ च्या उत्तरार्धात सुमारे ५०,००० तात्पुरत्या नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा आहे. ...

आपत्कालीन क्षेत्रातील करिअरची वेगळी वाट - Marathi News | disaster management different career paths in the emerging field | Latest career News at Lokmat.com

करिअर :आपत्कालीन क्षेत्रातील करिअरची वेगळी वाट

या क्षेत्रात कौशल्य असणाऱ्या मनुष्यबळाची वाढती गरज लक्षात घेता यात करिअर करणे फायद्याचे ठरेल. ...

जिल्हा परिषदेत १९ हजार ४६० पदांची भरती; अर्ज करायची शेवटची तारीख कधी? - Marathi News | recruitment of 19 thousand 460 posts in zilla parishad | Latest career News at Lokmat.com

करिअर :जिल्हा परिषदेत १९ हजार ४६० पदांची भरती; अर्ज करायची शेवटची तारीख कधी?

राज्यातील ३४ जिल्हा परिषदांमध्ये क वर्गातील तब्बल १९ हजार ४६० पदे सरळ सेवेने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. ...

मुलांना योग्य वयातच हे शिकवा; ४ गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या अन् उपयुक्त - Marathi News | teach children this at the right age 4 things are very important and useful | Latest career News at Lokmat.com

करिअर :मुलांना योग्य वयातच हे शिकवा; ४ गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या अन् उपयुक्त

योग्य शिक्षणासोबतच, मुलांच्या चांगल्या संगोपनात जीवन कौशल्याचा महत्त्वाचा वाटा असतो. ...

पर्यावरण विज्ञान क्षेत्रातील करिअर; कामाच्या अनेक संधी उपलब्ध - Marathi News | careers in environmental science many job opportunities available | Latest career News at Lokmat.com

करिअर :पर्यावरण विज्ञान क्षेत्रातील करिअर; कामाच्या अनेक संधी उपलब्ध

या विषय शाखेत काम करण्यासाठी अभिरुची, जिज्ञासूवृत्ती आणि विषयाची आवड असणे गरजेचे आहे. ...

महिन्याला दोन ते नऊ लाखांचा पगार, विमान सेवेत मिळणार नोकरीची संधी - Marathi News | salary of two to nine lakhs per month job opportunity in aviation service | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महिन्याला दोन ते नऊ लाखांचा पगार, विमान सेवेत मिळणार नोकरीची संधी

एकूण ६२ जागांची भरती करण्यात येणार आहे. ...