वारणेत आज विविध कार्यक्रम
By admin | Updated: December 12, 2014 23:49 IST
वारणानगर : वारणा सहकारी समूहाचे संस्थापक सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या जन्मशताब्दी व २०व्या स्मृतिदिनानिमित्त उद्या, शनिवारी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
वारणेत आज विविध कार्यक्रम
वारणानगर : वारणा सहकारी समूहाचे संस्थापक सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या जन्मशताब्दी व २०व्या स्मृतिदिनानिमित्त उद्या, शनिवारी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.सकाळी सद्भावना दौड, समाधी पूजन, भजन, भक्तिसंगीत, वारणा कृषी प्रदर्शन सांगता, महात्मा गांधी मेडिकल चॅरिटेबल ट्रस्ट हॉस्पिटलच्यावतीने जुने पारगाव मठात रक्तदान शिबिर आहे. दुपारी भव्य कुस्ती मैदान होणार आहे.