Join us

सेन्सेक्सचा २ महिन्यांतील उच्चांक

By admin | Updated: March 19, 2016 02:23 IST

विदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केल्याने शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २७५ अंकांनी वधारून २४,९५२.७४ या दोन महिन्यांतील सर्वोच्च स्तरावर बंद

मुंबई : विदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केल्याने शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २७५ अंकांनी वधारून २४,९५२.७४ या दोन महिन्यांतील सर्वोच्च स्तरावर बंद झाला. यासोबतचा सेन्सेक्सचा सलग तिसरा आठवडा फायद्यात राहिला.शुक्रवारी जागतिक बाजारातही तेजी होती. अमेरिकी फेडरल बँकेने व्याजदर यथास्थिती ठेवल्याने भारतात शेअर बाजारात उत्साह होता.