Join us

आज ठाण्यात

By admin | Updated: June 20, 2014 21:25 IST

*जिज्ञासा ट्रस्टतर्फे अकरावी ऑनलाईन प्रवेशाविषयी मार्गदर्शन

*जिज्ञासा ट्रस्टतर्फे अकरावी ऑनलाईन प्रवेशाविषयी मार्गदर्शन
स्थळ- मराठी ग्रंथसंग्रहालय,स्टेशन रोड,ठाणे (प.)
वेळ- सायंकाळी ६ वाजता
*मनिष पाटील लिखित माझ्यातल्या गोष्टी कथासंग्रहाचे प्रकाशन
प्रमुख पाहुणे- प्रा. अशोक बागवे,उत्तम कोळगावकर, सीताराम राणे, डॉ. अशोक कोळी.
स्थळ- डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, डोंबिवली (पूर्व)
वेळ- सायंकाळी ५.३० वाजता
* विश्व संवाद केंद्रातर्फे श्रेष्ठ भारताच्या निर्मितीसाठी टाकावयाच्या १२५ कोटी पावलांचा अर्थ यावर व्याख्यान
प्रमुख वक्ते- परराष्ट्र व्यवहार तज्ञ संदीप वासलेकर
अध्यक्ष- भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष देवंेद्र फडणवीस
स्थळ- गडकरी रंगायतन, ठाणे (प.)
वेळ- सकाळी १० वाजता
*माहिती अधिकार कक्ष आणि ठाणे महानगरपालिका यांच्यातर्फे माहिती अधिकार क˜याच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त व्याख्यान
वक्ता- ठाणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त श्यामसुंदर पाटील, शोभा सुभेदार
स्थळ- नरेंद्र बल्लाळ सभागृह, ठाणे महानगरपालिका, पाचपाखडी, ठाणे (प.)
वेळ- सायंकाळी ४ ते ६
* श्री अरविंद सोसायटी ठाणे केंद्र यांच्यातर्फे सांगितीक सत्यवान सावित्री आणि महायोगी श्री अरविंदांची प्रतिकात्मता
सादरकर्ते- सुनंदा वैद्य
स्थळ- कै. वा. अ. रेगे सभागृह, ठाणे (प.)
वेळ- सायंकाळी ५ वाजता
* रोटरी क्लब ऑफ डोंबिवली डाऊनटाऊनतर्फे आई महोत्सव
स्थळ- आचार्य अत्रे रंगमंदिर, कल्याण (प.)
वेळ- सकाळी १०.३० वाजता
प्रवचन :
ह.भ.प. सुहासबुवा सरपोतदार
विषय : प्रवचन
स्थळ : गोविंदानंद श्रीराम मंदिर, रामनगर,डोंबिवली पूर्व
वेळ : संध्या.४.३०
भजन : श्री समर्थ कृपा भजनी मंडळ
स्थळ : श्री स्वामी समर्थ मठ, नांदिवली, डोंबिवली पूर्व
वेळ : संध्याकाळी ५ ते ६