आज ठाण्यात
By admin | Updated: August 26, 2014 21:56 IST
* घंटाळी मित्रमंडळ, योग विभागातर्फे मधुमेह नियंत्रण शिबिर
आज ठाण्यात
* घंटाळी मित्रमंडळ, योग विभागातर्फे मधुमेह नियंत्रण शिबिरस्थळ- सहयोग मंदिर, पहिला मजला, घंटाळी, ठाणे (प.)वेळ- सकाळी ६.३० ते ७.३०*आचार्य अत्रे सांस्कृतिक मंडळातर्फे कबीर संध्याव्याख्याते- नंदिनी पित्रेस्थळ- अत्रे का, जिजाऊ उद्यान, नौपाडा, ठाणे (प.)वेळ- सायंकाळी ६ वाजता*गणेशोत्सव २०१३ पारितोषिक वितरण समारंभअध्यक्ष- पोलिस सह आयुक्त वि.वि. लक्ष्मीनारायणप्रमुख पाहुणे-अप्पर पोलिस आयुक्त प्रतापसिंह पाटणकर, शिवाजी गोडखेस्थळ- गडकरी रंगायतन, ठाणे (प.)वेळ- दुपारी ४ वाजता*भजन : श्री समर्थ कृपा भजनी मंडळ स्थळ : श्री स्वामी समर्थ मठ, नांदिवली, डोंबिवली (पूर्व)वेळ : संध्याकाळी ५ ते ६*श्रीराम सेवा मंडळातर्फे दासबोध निरूपणनिरूपणकार-ह.भ.प मंदार लेलेस्थळ- श्रीराम मंदिर देवस्थान, शंकर मंदिराजवळ, काळा तलाव, कल्याण (प.)वेळ- सायंकाळी ७ ते ८