Join us

तारळे खुर्दला क्रीडा स्पर्धा

By admin | Updated: November 21, 2014 22:38 IST

दुर्गमानवाड : केंद्रशाळा तारळे खुर्द अंतर्गत घेण्यात आलेल्या वार्षिक क्रीडा स्पर्धेमध्ये तारळे खुर्द केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांनी मोठा गट कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला, तर द्वितीय क्रमांक विद्यामंदिर तरसंबळे शाळेला मिळाला. या केंद्रशाळा अंतर्गत क्रीडा स्पर्धेमध्ये एकूण दहा शाळांनी भाग घेतला होता.

स्पर्धेचे उद्घाटन केंद्रप्रमुख डी. एन. भोई यांच्या हस्ते झाले. मुख्याध्यापक जीवन कांबळे यांनी स्वागत केेले. मधुकर मुसळे यांनी प्रास्ताविक केले.