राज्य-महत्वाचे-नगर
By admin | Updated: August 3, 2015 22:26 IST
राहुरीत घरफोडी
राज्य-महत्वाचे-नगर
राहुरीत घरफोडीराहुरी(अहमदनगर): राहुरी येथील सांगळे गल्लीत मुकुंद जोशी यंाच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी पंचवीस हजार रुपयांचा ऐवज सोमवारी पहाटे चोरून नेला़ टिव्ही व दहा हजार रूपये रोख चोरीस गेल्याची फिर्याद बबन जोशी यांनी राहुरी पोलीस स्टेशनमध्ये दिली़.....दानपेटी फोडलीराहुरी(अहमदनगर): वांबोरी येथे मंळगंगा मंदिराची दानपेटी सोमवारी पहाटे चोरट्यांनी फोडून ३० हजार रुपयांची रक्कम लांबविली़ दानपेटी मंदिरापासून एक हजार फूट अंतरावर नेऊन फोडण्यात आली़ यासंदर्भात देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब पटारे यांनी फिर्याद दाखल केली़ जोपर्यत दानपेटी चोरणारे जेरबंद होत नाही तोपर्यंत दानपेटीला हात लावणार नाही, अशी भूमिका देवस्थानच्या विश्वस्थांनी घेतली आहे़....