खरेदीचा ट्रेंड ...१ ....
By admin | Updated: October 29, 2014 22:37 IST
संबंिधत फोटो घेता येईल...
खरेदीचा ट्रेंड ...१ ....
संबंिधत फोटो घेता येईल...िदवाळीत बदलला खरेदीचा ट्रेंड!- आता वषर्भर खरेदी : बाजारात नेहमीच गदीर्नागपूर : िदवाळी आिण खरेदी हे समीकरण आता बदलले आहे. पूवीर् वषर्भर आवश्यक खरेदी व्हायची आिण िदवाळीची खरेदी स्पेशल असायची. मुलांचे कपडे असो वा घरातील मोठ्या वस्तूंची खरेदी फक्त िदवाळीला व्हायची. गेल्या काही वषार्ंत खरेदीचा ट्रेंड बदलला आहे. वस्तू छोटी असो वा मोठी आता वषर्भर खरेदी होऊ लागल्याने व्यवसायाचे स्वरूप बदलले आहे. गदीर्त खरेदीची मजा वेगळीचशरद दुरुगकर यांनी सांिगतले की, िदवाळीपूवीर् बाजारात िकतीही गदीर् असली तरी आपण खरेदीला जायचो. दुकानदाराला आपल्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही, अशा पिरिस्थतीतही एका दुकानातून दुसर्या दुकानात आपल्या आवडीच्या वस्तूसाठी आई-वडील आिण भाऊ-बिहणीसोबत िफरायचो. त्यावेळचा उत्साह वेगळाच होता. पण आता सणासुदीला केली जाणारी खरेदी आता मनोरंजनाचा एक भाग झाली आहे. कंटाळा घालवण्यासाठी कुणी खरेदी करतो, वेळ आहे म्हणून कुणी करतो तर कुणी मूड छान करण्यासाठीही शॉिपंगला पळतो. तरीही िदवाळीची मजा खरेदीिशवाय अपुरी आहे, हे िनिश्चत.पूवीर् खरेदीला पयार्य नव्हतालिलता भांडारकर म्हणाल्या की, अगदी काही वषार्ंपूवीर्ची िदवाळी आठवा िकंवा आपल्या आई-मावशी िकंवा ताईला त्याबद्दल िवचारा. पूवीर् खरेदीला पयार्य नव्हता. वडील जे घेऊन द्यायचे, तेच आम्ही वषर्भर पुरवायचो. नवीन खरेदी िदवाळीतच करण्याचा त्यांचा िनत्यनेम होता. वषार्त केव्हा तरी घेऊन मागायची िहंमतच नव्हती. शाळेचा पोशाखसुद्धा वषर्भर सांभाळावा लागत होता. वाढत्या वयानुसार अनुभव वेगळाच येऊ लागला. मुलेे वषार्त केव्हाही खरेदीची मागणी करू लागले आहेत. आम्हीसुद्धा त्यांची हौस पूणर् करण्यासाठी उत्सुक असल्याचे जाणवत आहे. आता तेही जुने झालेत आिण घरबसल्या खरेदीचा पयार्य लोकिप्रय व्हायला लागला आहे.