(वाचली) आजचे कार्यक्रम
By admin | Updated: September 12, 2014 22:38 IST
हज शिबिर
(वाचली) आजचे कार्यक्रम
हज शिबिरकोल्हापूर जिल्हा हज कमिटीतर्फे स्थळ : कसाब मस्जिद, कोल्हापूर वेळ : दुपारी १ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत-----प्रवचनब्राचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्रवक्त्या : कांचनताई धनाले स्थळ : राधाकृष्ण मंदिर , शाहूपुरी दुसरी गल्ली, कोल्हापूर वेळ : सायंकाळी ५ ते ६----स्वयंसिद्धा प्रदर्शनसरोजिनीदेवी विश्वनाथ विश्वस्त मंडळातर्फे स्थळ : इंद्रप्रस्थ हॉल, लकी बझारच्यावर , राजारामपुरी, कोल्हापूर वेळ : सकाळी १० ते सायंकाळी ८ --------पाककृती स्पर्धाआयोजक भारत गॅसतर्फे स्थळ : राम गणेश गडकरी सभागृह, पद्माराजे हायस्कूल, महाद्वार रोड, कोल्हापूर वेळ : दिवसभर ---परगावभागवत पारायण व अखंड हरिनाम सप्ताहस्थळ : एकनाथ मंदिर गणेशवाडी, ता. करवीर, कोल्हापूरवेळ : सकाळी ७ ते ११---पर्युषण पर्व व्याख्यानमालाव्याख्याते : आबासाहेब पाटील, म्हैशाळस्थळ : दिगंबर जैन बोर्डिंग, दसरा चौक, कोल्हापूर. वेळ : सायंकाळी ७ वाजता.----मला भेटलेले लिजंडस द्वारकानाथ संझगिरीआयोजक देवल क्लब, कोल्हापूरस्थळ : देवल क्लब, खासबाग, कोल्हापूरवेळ : सायंकाळी ६ वाजता-- आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा स्थळ : राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज, कदमवाडी रोड, कोल्हापूर वेळ : सकाळी १० वाजता----योग कार्यशाळाजी.जे.योग अकॅडमीतर्फेस्थळ : शिवाजी पार्क, कोल्हापूर वेळ : सकाळी ६:३० वाजता-----