पावसाचे मुख्य फोटो कॅप्शन
By admin | Updated: August 22, 2014 23:32 IST
रहेमानिया कॉलनीत नाल्या तुंबल्याने रस्त्यावरील खोलगट भागात पाणी साचले होते. जणू काही या परिसराला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले. दुसर्या छायाचित्रात रहेमानिया कॉलनीतील ११ नंबर गल्लीतील घरांमध्ये पाणी शिरले होते. पाऊस पडत असताना रस्ते सुनसान झाले होते हे तिसर्या छायाचित्रात, पावसात लगबगीने घराकडे जाताना आई-मूल, पाचव्या छायाचित्रात ठिकठिकाणच्या चौकात असे पाणी साचले होते, तर सिडको एन-८ येथील गल्लीत साचलेल्या पाण्यातून सायकलिंगचा आनंद लुटताना युवक सहाव्या छायाचित्रात.