Join us

निमवाडी, बायपास मार्गावर अंधार

By admin | Updated: November 22, 2014 23:29 IST

अकोला:निमवाडी परिसरातील लक्झरी स्थानक ते वाशिम बायपास मार्गावरील पथदिवे नादुरुस्त आहेत. यामुळे वाहनधारकांना अडचणीचा सामना करावा लागत असून, अंधारामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे.