मनी पान - महिंद्रा कंपनी आव्हान देणार
By admin | Updated: August 26, 2014 21:56 IST
महिंद्रा देणार आव्हान
मनी पान - महिंद्रा कंपनी आव्हान देणार
महिंद्रा देणार आव्हान---------- महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी सीसीआयने ठोठावलेल्या दंडाविरुद्ध दाद मागणार आहे. या कंपनीला २९२.२५ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. स्पर्धा कायदा २००२ नुसार आयोगाच्या आदेशाला ६० दिवसांत आव्हान दिले जाऊ शकते.