Join us

आज मध्यस्थी जागृती कार्यक्रम

By admin | Updated: June 20, 2014 21:43 IST

औरंगाबाद : मुख्य मध्यस्थी केंद्र सर्वोच्च न्यायालय आणि मुख्य मध्यस्थी केंद्र समन्वयक उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार २१ जून रोजी दुपारी १२ वाजता जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नवीन इमारतीमध्ये मध्यस्थी जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील विविध खटल्यांतील पक्षकार, विधिज्ञ, विधि महाविद्यालयातील विद्यार्थी यांनी याप्रसंगी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा मध्यस्थी कें द्र समन्वयक तथा जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव त्र्यंबक जाधव यांनी केले आहे.