Join us

कानोसा

By admin | Updated: August 27, 2014 21:30 IST

नवीन सहकारी कायदा मंजूर झालेला आहे. त्यातील तरतुदींनुसार एखाद्या संस्थेच्या अध्यक्षास आता जास्तीत जास्त दहा वर्षेच अध्यक्षपदी राहता येईल. तसेच महिला आणि ओबींसीसाठी या कायद्याद्वारे प्रथमच आरक्षण दिले गेले आहे. या कायद्याविषयी सहकार क्षेत्रातील जाणकारांचे मनोगत

1) प्रकाश वेळीप, एखादी महिला : तुकाराम गोवेकेर
2) नरेश सावळ, प्रताप गावस : विशांत वझे
3) माधव सहकारी : सोनाली
4)नारायण मांद्रेकर : कुबल