Join us

ंमाहेश्वरी प्रगती मंडळाच्या अध्यक्षपदी कमलकिशोर राठी

By admin | Updated: September 13, 2014 22:59 IST

सोलापूर: द्वारका अपार्टमेंट, बुधवार पेठ येथील माहेश्वरी प्रगती मंडळाच्या अध्यक्षपदी कमलकिशोर राठी, सचिव ओमप्रकाश सोमाणी, महिला अध्यक्षपदी माधुरी राठी यांची निवड करण्यात आली. ही निवड दोन वर्षांसाठी आहे.

मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून र्शीनिवास सोमाणी, मनमोहन भुतडा, जयनारायण भुतडा, चंद्रकांत तापडिया, माजी संचालक सुनीलकुमार राठी यांनी काम पाहिले. उपाध्यक्ष प्रमोद राठोड, सहसचिव सचिन लड्डा, कोषाध्यक्ष संजीव मुंदडा, महिला उपाध्यक्ष माधुरी मुंदडा, शिक्षण समिती प्रमोद भुतडा, अन्य पदाधिकारी पल्लवी चंडक, स्नेहा सोनी, रितू राठी, अनिल बिदादा, शामसुंदर बिहाणी, शामसुंदर दरगड,सतिश झंवर, आशिष सारडा, उज्‍जवल तापडिया, डॉ. तृप्ती राठी, र्शद्धा तापडिया, युवा शाखा प्रमुख दीपक सोमाणी तर किशोरी मंडळाच्या अध्यक्षपदी र्शृतिका दरगड यांची निवड झाली.