Join us

आतील पान - शरद पवार

By admin | Updated: June 20, 2014 21:24 IST

राष्ट्रवादीच्या काही

अकोला : आयआयटीच्या प्रवेशासाठी घेण्यात येणार्‍या जेईई ॲडव्हान्स परीक्षेचा निकाल लागला असून, यंदा आकाश एज्युकेशनने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली. आकाश एज्युकेशनच्या सात विद्यार्थ्यांनी या परीक्षेत महत्त्वाचा ठसा उमटविला.
वैभव भगत याने देशातून ३३९० क्रमांक मिळविला असून, ओबीसीमधून ४२६ वा नंबर आहे. वैभव बिटसमध्ये सुद्धा ३६० गुण प्राप्त करून प्रशंसेस पात्र ठरला. कपिल अग्रवाल याने एआयआर ५७१७ पटकाविला आहे. आदित्य पेंढारकर हा सुद्धा एससी कॅटेगिरीत ४६० व्या क्रमांकावर आहे. अभिजित खोंड ओबीसी २६८८, कैलास डोफे ओबीस ३७००, श्रेयश अग्रवाल एआयआर १६३१९, मेघना डंडे एससी ४१९८ आदी विद्यार्थ्यांनी देशपातळीवर नाव नोंदविले. आकाश एज्युकेशनने बारावी बोर्डाच्या परीक्षेतसुद्धा उल्लेखनीय कामगिरी केली. हेमंत हुसे या विद्यार्थ्याने अमरावती विभागातून प्रथम येण्याचा मान पटकाविला. ३२ विद्यार्थ्यांनी ९० टक्केच्या वर गुण मिळविले. आकाश एज्युकेशनचे प्रा. पाध्ये यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी यश मिळविले.(वाणिज्य प्रतिनिधी)
फोटो:२१सीटीसीएल०७
...