Join us

जोतिबा डोंगरावर आरोग्य शिबिर

By admin | Updated: December 12, 2014 23:49 IST

जोतिबा : जोतिबा डोंगरावरील आरोग्य शिबिराचा ३०० लोकांनी लाभ घेतला. आमदार सत्यजित पाटील यांच्या हस्ते आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी सरपंच शिवाजीराव सांगले, पन्हाळा तहसीलदार प्रशांत पिसाळ, कोडोलीचे पोलीस निरीक्षक शरद मेंगाणे, वैद्यकीय अधिकारी, आदी उपस्थित होते. चंद्रकांत मिटके, किरण ठाकरे यांनी शिबिराचे आयोजन केेले.