Join us

गणेशोत्सव तरूण मंडळ पदाधिकारी

By admin | Updated: August 27, 2014 21:30 IST

संत रोहिदास सामाजिक संस्था

संत रोहिदास सामाजिक संस्था
अध्यक्ष रविराज बावडेकर
सोलापूर- संत रोहिदास बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षपदी रविराज बावडेकर, उपाध्यक्ष परशुराम बेरे यांची निवड करण्यात आली. यावेळी संस्थापक विठ्ठल व्हनमारे, र्शीनिवास धुळगुंडे आदी उपस्थित होते.
संगम्मादेवी गणेश तरूण मंडळ
अध्यक्ष निखिल टाकळी
सोलापूर- हत्तरसंग (ता. द. सोलापूर) येथील संगम्मादेवी गणेश तरूण मंडळाच्या अध्यक्षपदी निखिल टाकळी, उपाध्यक्षपदी संगमेश्वर बिराजदार यांची निवड झाली. यावेळी महादेव नरोणी, चन्नप्पा बिराजदार, बशीर शेतसंदी, संगप्पा ढंगापुरे, षडाक्षरी टाकळी, सुरेश खानापुरे, सायबण्णा भतगुणकी आदी उपस्थित होते.
गणेश बाल मित्रमंडळ
अध्यक्ष विशाल उटगे
सोलापूर: गणेश बाल मित्रमंडळाच्या अध्यक्षपदी विशाल उटगे, उपाध्यक्ष प्रशांत मुळजी, सचिव नितीन मनगुळे, ओम कलशे?ी, प्रसिद्धीप्रमुख विवेकानंद उटगे, सूरज कोळी, खजिनदार महेश मनगुळे, रोहित चव्हाण, पूजाप्रमुख र्शवण स्वामी, अक्षय कळंब, मिरवणूकप्रमुख गणेश देवकते, इम्रान नदाफ, स्वागत समिती सतीश हक्के, ऋषीकेश हक्के, सत्कार समिती विनायक हक्के, वीरेश स्वामी यांची निवड झाली.
सोन्या गणपती प्रतिष्ठान
अध्यक्ष सुशांत पुणेकर
सोलापूर: सोन्या गणपती प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी सुशांत पुणेकर, उपाध्यक्ष अजय कदम, सहउपाध्यक्ष वैभव सुरवसे, कार्याध्यक्ष प्रवीण कदम, सहकार्याध्यक्ष विशाल मोटे, सचिव दत्ता घोरपडे, सहसचिव विकास शिंदे, खजिनदार निखिल जाधव, सहखजिनदार साईनाथ मोटे, मिरवणूकप्रमुख अस्लम सय्यद, पिंटू कोरे, आरिफ अन्सारी, लेझीमप्रमुख महेश वाघमारे, सुभाष दुधाळे, प्रशांत गवळी, पूजाप्रमुख गणेश गोविंदकर, अभिषेक जाधव यांची निवड झाली.
ओंकार मित्रमंडळ
सुशांत काकडे
सोलापूर : ओंकार मित्रमंडळाच्या अध्यक्षपदी सुशांत काकडे, उपाध्यक्ष आकाश मस्के, खजिनदार अंबादास मदगल, सहखजिनदार अर्जुन चव्हाण, सचिव प्रकाश मस्के, सहसचिव ज्ञानेश्वर कोळेकर, स्पर्धाप्रमुख अक्षय कुंटम, मिरवणूकप्रमुख सुमित काकडे, स्पर्धा उपप्रमुख अभय रजपूत, मिरवणूक उपप्रमुख सोनू कांबळे यांची निवड झाली.
जय भारत युवक मंडळ
अध्यक्ष अशोक करेमोळू
सोलापूर: जय भारत माता युवक सांस्कृतिक मित्रमंडळ व लेझीम संघाच्या अध्यक्षपदी अशोक करेमोळू, संघटक सिद्राम बावडेकर, उपाध्यक्ष मल्लेश म्हेत्रे, खजिनदार पैत्रास चन्नापागूल, सचिव लक्ष्मण आरगोल, सहसचिव नरेंद्र गोपीरेड्डी, ऑडिटर पांडुरंग नाईक, लेझीमप्रमुख गोवर्धन गुजरे, राम म्हेत्रे, अंबादास हणमलोलू यांची निवड झाली.
जय तिरुपती क्रीडा मंडळ
अध्यक्ष तुळजाराम लग्गेवाले
सोलापूर: जय तिरुपती क्रीडा सेवा महामंडळाच्या अध्यक्षपदी तुळजाराम लग्गेवाले, उपाध्यक्ष विजय दिल्लीवाले, कार्याध्यक्ष तुळजाराम खंडेवाले, सचिव दीपक लंगडेवाले, सहसचिव रवी कजाकवाले, खजिनदार राजू लंगडेवाले, सहखजिनदार गिरधारी बलरामवाले यांची निवड झाली.
युवाशक्ती तरूण मंडळ
अध्यक्ष अविनाश स्वामी
सोलापूर: युवाशक्ती तरूण मंडळाच्या अध्यक्षपदी अविनाश स्वामी, उपाध्यक्ष विनायक बुरुंजे, सागर तालिकोटी, रवी गायकवाड, खजिनदार वैभव कदम, सचिव महेश साठे, लेझीमप्रमुख योगेश हत्तुरे, मिरवणूकप्रमुख सचिन सूर्यवंशी, उमेश सातपुते यांची निवड झाली.
मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळ
अध्यक्ष गणेश काळे
सोलापूर- माजी आ. रविकांत पाटील युवा मंच व शिवसेना मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाच्या अध्यक्षपदी गणेश काळे, उपाध्यक्ष नितीन गवळी यांची निवड झाली. यावेळी शिवपुत्र वाघमारे, सकलेश बाभुळगावकर, विकास मरगूर, अशोक पाटील, शावरू वाघमारे, सिद्धू वाघमारे, विठ्ठल चाबुकस्वार, महादू धुळराव, नंदकुमार वाघमारे, दामोदर अनाळनंदे उपस्थित होते.
शिवगंगानगर मंडळ
अध्यक्ष राजकुमार जगताप
सोलापूर : शिवगंगानगर सांस्कृतिक गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. प्रा. राजकुमार मोहोरकर, उपाध्यक्ष चंद्रकांत कोणे, नंदकिशोर जगताप, सचिव डी. पी. चिवडशे?ी, बाळासाहेब डोके, कार्याध्यक्ष मेणसे, गोडाळे, कोषाध्यक्ष प्रा. महांतेश बासरगाव, मिरवणूक प्रमुख महेश तागडे, रवी बोधले, राजशेखर दिंडोरे यांची निवड झाली.