Join us

सलग चार दिवस बँका बंद

By admin | Updated: March 15, 2016 04:39 IST

येत्या २४ मार्चपासून २७ मार्चपर्यंत जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे बँका सलग चार दिवस बंद राहणार आहेत. दोन दिवस नोटा पुरू शकतील इतकीच एटीएम मशीनची क्षमता असल्यामुळे

मुंबई : येत्या २४ मार्चपासून २७ मार्चपर्यंत जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे बँका सलग चार दिवस बंद राहणार आहेत. दोन दिवस नोटा पुरू शकतील इतकीच एटीएम मशीनची क्षमता असल्यामुळे त्यानंतर एटीएममध्येही ठणठणाट होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)अशा सुट्या...२४ मार्च : धूलिवंदन२५ मार्च : गुड फ्रायडे २६ व २७ मार्च : चौथा शनिवार व रविवार