
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

मुंबई :"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांच्या प्रश्न, संजय राऊतांचं स्पष्ट उत्तर!
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही? ...अरे मुंबई काय कुणाच्या बापाची जाहगीर आहे का?" ...

मुंबई :महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
महायुतीत काही नरमाईची भूमिका घेत शिंदेसेनेला जागा सोडण्याची तयारी दर्शवली आहे. त्याशिवाय शिंदेसेनेवर उघडपणे टीका करू नका अशा सूचनाही भाजपा नेत्यांना देण्यात आल्या आहेत. ...

पुणे :भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
किमान २५ जागा पक्षाला सोडायला हव्यात परंतु घरातील लोकांचे बस्तान बसवण्यासाठी या लोकांनी शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडले आहे अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. ...

व्यापार :₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
Stock Split News: पाहा कोणता आहे हा शेअर आणि का झालीये याची किंमत कमी, जाणून घ्या. ...

राष्ट्रीय :"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
"नक्कीच मुंबई पोलीस दलातला आहे. हा शिंदेचा फार जवळचा आहे. हा शिंद्यांचा अत्यंत जवळचा आहे. शिंद्यांचा शार्प शूटर आहे तो...!" ...

राष्ट्रीय :पुन्हा राज्यसभेवर संधी मिळेल का? मोदी सरकारमधील सहा मंत्र्यांची 2026 मध्ये ‘अग्निपरीक्षा’
Modi Government: मोदी सरकारमधील सहा मंत्र्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपत असून, पुन्हा संधी न मिळाल्यास त्यांना मंत्रिपद गमवावे लागू शकते. ...

क्रिकेट :मुंबईच्या संघात दोन-दोन रोहित; व्हायरल फोटो पाहून चाहते थक्क, हिटमॅनचा 'ड्युप्लिकेट' कोण?
कोण आहे तो मुंबईचा स्टार? ज्याला चाहत्यांनी लावला हिटमॅनचा 'ड्युप्लिकेट' असल्याचा टॅग ...

व्यापार :सरकारी कर्मचारी दांपत्यांना दिलासा! पती-पत्नीची एकाच शहरात नियुक्ती करण्याचे केंद्राचे निर्देश
New Bank Transfer Policy : राज्यसभेत पती-पत्नींच्या बदलीबाबत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात सरकारने स्पष्टीकरण दिले आहे. \ ...

व्यापार :Ola Electric ला सरकारकडून मिळणार ३६६.७८ कोटी रुपयांचा मोठा दिलासा; शेअरमध्ये जोरदार तेजी, जाणून घ्या
Ola Electric share price: ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या शेअर्समध्ये २६ डिसेंबर रोजी मोठी तेजी दिसून आली. सरकारनं दिलेल्या एका दिलाशामुळे शेअरमध्ये तेजी दिसून येत आहे. ...

मालेगाव :मालेगावमध्ये एमआयएम-काँग्रेस युतीचा प्रयोग; वरिष्ठांच्या हालचाली, जागा वाटपाचीही चर्चा
Malegaon Municipal Corporation Election : मालेगाव येथील महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राजकीय हालचाली सुरू झाल्या असून राजकीय युती-आघाड्यांबाबत खलबते सुरू झाली आहेत. ...

क्राइम :गर्लफ्रेंडला भेटायचं वेड, भाड्याने घेतली थार; वाटेत घरचे दिसताच अल्पवयीन पोराने गाड्या चिरडल्या!
नोएडातील एका अल्पवयीन मुलाने गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी जे केलं, त्यामुळे सध्या पूर्ण शहरात खळबळ माजली आहे. ...
