वैद्यकीय अधिकार्यांचे बेमुदत आंदोलन बातमीचा जोड
By admin | Updated: July 1, 2014 22:49 IST
--इन्फ ो--
वैद्यकीय अधिकार्यांचे बेमुदत आंदोलन बातमीचा जोड
--इन्फ ो-- वैद्यकीय अधिकार्यांच्या मागण्या... - २००९-१० मध्ये सेवेत आलेल्या वैद्यकीय अधिकार्यांना पूर्वलक्षी लाभ मिळावा. - २००६ पासून राज्यातील सर्वच वैद्यकीय अधिकार्यांना सहावा वेतन आयोग लागू करावा. - राज्यातील वैद्यकीय अधिकारी व वरिष्ठ आरोग्य अधिकार्यांना केंद्र शासन व वैद्यकीय शिक्षण विभागाप्रमाणे उच्च वेतन द्यावे. - वरिष्ठ आरोग्य अधिकार्यांनासुद्धा ३ व ६ आगाऊ वेतनवाढीचा लाभ मिळावा. - वैद्यकीय अधिकार्यांचे सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६२ करावे. - एमबीबीएस व बीएएमएस वैद्यकीय अधिकार्यांचा खातेअंतर्गत पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लावावा.--कोट--वैद्यकीय अधिकार्यांच्या मागण्यांबाबत राज्य मॅग्मो संघटनेला मुख्यमंत्र्यांनी ३ जूनला लेखी आश्वासन दिले होते़ या आश्वासनाची अंमलबजावणी व्हावी यासाठी संघटनेने जवळपास एक महिनाभर वाट पाहिली; मात्र या मागण्यांबाबत अंमलबजावणी न झाल्याने नाइलाजाने संघटनेला हा मार्ग पत्करावा लागला़- डॉ़ मोहन बच्छाव, विभागीय अध्यक्ष, राज्य मॅग्मो संघटनाफ ोटो :- ०१ पीएचजेएल ७४,७५,७६,७९जिल्हा शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्यांच्या रिकाम्या खुर्च्या़फ ोटो :- ०१ पीएचजेएल ७७,७८जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांची गर्दी़फ ोटो :- ०१ पीएचजेएल ८०जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर वैद्यकीय अधिकार्यांनी केलेले आंदोलऩ