Join us

उपमहापौरांनी केली स्वच्छता

By admin | Updated: December 2, 2014 00:35 IST

अकोला : उपमहापौर विनोद मापारी यांनी पतंजली योग प्राणायम वर्गाच्या सहकार्यातून केशवनगर ते कौलखेड मार्गावर स्वच्छता अभियान राबवले. अभियानाला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.