निधन वार्ता जोड
By admin | Updated: June 20, 2014 21:43 IST
मोहन गुमगावकर
निधन वार्ता जोड
मोहन गुमगावकरप्रतापनगर शास्त्री लेआऊट येथील निवासी मोहन गुमगावकर यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी रस्ता अपघातात निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सोनेगाव घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. ---जमनाबाई कुंभारे प्लॉट क्रमांक १५०१, पाण्याच्या टाकीजवळ, मिनीमाता नगर येथील रहिवासी जमनाबाई नीळकंठराव कुंभारे यांचे निधन झाले. त्या ९० वर्षांच्या होत्या. त्यांच्या मागे बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्यावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आला. ---मधुबेन पांचाल (फोटो)प्लॉट क्रमांक २०६, शांतिनाथ अपार्टमेन्ट, हिवरी लेआऊट, वर्धमाननगर येथील निवासी मधुबेन मेघजीभाई पांाल (मिस्त्री) यांचे अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या शनिवार २१ जून रोजी गंगाबाई घाट येथे सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.