Join us  

वाणिज्य प˜ा ... जेटकिंग ....

By admin | Published: June 02, 2015 12:03 AM

जेटकिंगमध्ये व्होकेशनल कोर्सेस

जेटकिंगमध्ये व्होकेशनल कोर्सेस
नागपूर : जेटकिंगच्या गोकुळपेठ येथील सेंटरमध्ये व्होकेशनल कोर्सेसमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. ही संस्था कॉम्प्युटर हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर कोर्सेसमध्ये आघाडीवर आहे. मर्यादित जागा असून इच्छुकांना प्रवेश घेता येईल. सेंटर रविवारीही सुरू राहील. जेटकिंग सर्टिफाईड हार्डवेअर ॲण्ड नेटवर्किंग इंजिनिअर (जेसीएचएनई), मास्टर इन नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेशन (एमएनए) आणि सीसीएनए, लिनक्स व एमसीआयटीपी हे अल्प कालावधीचे कोर्सेस आहेत. जेसीएचएनई या १२ महिन्याच्या कोर्समध्ये ४ मॉड्यूल आहेत. यामध्ये फंडामेंटल्स, पीसी हार्डवेअर सपोर्ट स्कील, ओएस सपोर्ट स्कील, नेटवर्किंग एसेन्शियल, इन्ट्रोडक्शन टू लिनक्स, सीआयएससीओची अंमलबजावणी आदींचा समावेश आहे. या कोर्समध्ये प्रवेशासाठी विद्यार्थी १२ वी पास किंवा पदव्युत्तर असावा. याशिवाय एमएनए हा पाच महिन्यांचा कोर्स आहे. यामध्ये हार्डवेअर फंडामेंटल्स, सर्व्हर प्लस, ओएस सपोर्ट स्कील, नेटवर्किंग, एक्सचेंज सर्व्हर २०१०, इन्ट्रोडक्शन टू विंडो सर्व्हर २०१२ आदींचा समावेश आहे. या कोर्सकरिता विद्यार्थी बीई अथवा पदव्युत्तर असणे आवश्यक आहे. याशिवाय सीसीएनए, लिनक्स, एमसीआयटीपी आदींसाठी विशेष वर्ग घेण्यात येतात. जेटकिंग ही आयएसओ प्रमाणित कंपनी असून स्थापना १९४७ मध्ये झाली. सुरुवात इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन आणि ट्रेनिंग कंपनी म्हणून करण्यात आली. कंपनी १०० टक्के रोजगाराची हमी देते. ही कंपनी आयटी आणि आयएमएस ट्रेनिंग क्षेत्रात आघाडीवर आहे. आतापर्यंत सहा लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले आहे. कंपनीचे विद्यार्थी देश-विदेशात कार्यरत आहेत. ॲडव्हान्स कोर्सेस, अनुभव फॅकल्टी आणि ट्रेनिंग प्रॅक्टिस ही कंपनीची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. जेटकिंगने मायक्रोसॉफ्ट, रेडहॅट-लिनक्स, हेथकिट, वॉटगार्ड, प्रोमेट्रिक या आघाडीच्या कंपन्यांशी करार केला आहे. कॉर्पोरेट क्षेत्रात काम करण्यासाठी सॉफ्टस्कीलचे प्रशिक्षण देते.