सर्वोपचार तोडफोड जोड
By admin | Updated: August 27, 2014 21:30 IST
काच रुग्णांच्या बेडवर
सर्वोपचार तोडफोड जोड
काच रुग्णांच्या बेडवरया तोडफोडीमुळे काच रुग्णांच्या बेडवर तसेच अंगावर पडल्याने रुग्णांना त्रास सहन करावा लागला. रुग्णालय प्रशासनाच्या हे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी रुग्णांना इतरत्र हलवून सदर वॉर्डाची साफसफाई केली. या तोडफोडमुळे रुग्णांना हेलपाटे झाले असून, त्यांनी असा प्रकार नागरिकांनी टाळावा, अशी मागणी केली.