आकोट तालुका कृषी अधिकारी ठाकरे रुजू
By admin | Updated: August 25, 2014 21:40 IST
आकोट : आकोट तालुका कृषी अधिकारी म्हणून मंगेश अरुण ठाकरे हे २३ ऑगस्ट रोजी रुजू झाले आहेत. ठाकरे हे आकोट तालुक्यातील चिचखेड (लोहारी) येथील शेतकरी कुटूंबातील असून ते या पूर्वी सेंट्रल बँकेत कार्यरत होते. त्यांनी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन शासकीय सेवेत रुजू झाले आहेत. आकोट येथे त्यांना तालुका कृषी अधिकारी म्हणून पहिलीच कामगिरी मिळाली आहे. गत काही दिवसांपासून आकोट येथे तालुका कृषी अधिकार्यांचे पद रिक्त होते. (तालुका प्रतिनिधी)
आकोट तालुका कृषी अधिकारी ठाकरे रुजू
आकोट : आकोट तालुका कृषी अधिकारी म्हणून मंगेश अरुण ठाकरे हे २३ ऑगस्ट रोजी रुजू झाले आहेत. ठाकरे हे आकोट तालुक्यातील चिचखेड (लोहारी) येथील शेतकरी कुटूंबातील असून ते या पूर्वी सेंट्रल बँकेत कार्यरत होते. त्यांनी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन शासकीय सेवेत रुजू झाले आहेत. आकोट येथे त्यांना तालुका कृषी अधिकारी म्हणून पहिलीच कामगिरी मिळाली आहे. गत काही दिवसांपासून आकोट येथे तालुका कृषी अधिकार्यांचे पद रिक्त होते. (तालुका प्रतिनिधी)फोटो : २३एकेटीपी०५.जेपीजी